तापाने अंग फन-फन करत होते,मासिक पाळीही होती,टिप टिप बरसा पानीला आठवल्यावर थर-थर कापतो ह्या अभिनेत्रीचा जीव …

Bollywood Entertainment

पावसाळा आणि बॉलिवूडचा जुना सं-बंध आहे. दोघे एकत्र आल्याबरोबर रोमान्स आणि डान्स होतो. याच भागात टिप-टिप बरसा पानी हे गाणे आपणास आठवेल. यात पिवळ्या रंगाच्या साडी नेसून रवीनाने मस्त डान्स केला होता.

९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये रोमँटिक सिनेमांची लाट आली होती. या काळात अनेक रो-मँटिक चित्रपट हि-ट झाले. यामधील अनेक गाणी आजही चित्रपट लोकांच्या लक्षात आहेत.

सुपरस्टार रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा सुपरहिट फिल्म मोहरा यामधील हे टिप टिप बरसा पानी हे गाणे आजवरचे सर्वात बो ल्ड आणि इं टेंस गाणे आहे. या गाण्याने चित्रपटसृष्टीत बो ल्डनेस आणि रेन रो मांसचा ट्रेंड सुरु  केला.

१९९४ मध्ये मोहरा हा चित्रपट रिलीज झाला ज्याचे टिप टिप बरसा पानी हे गाणे आजही लोकांना आवडते. या गाण्याचे शू टिंग ४ दिवस चालले. हे गाणे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या वर चित्रीत करण्यात आले होते. र

वीना म्हणाली की या गाण्याच्या शू टिंग दरम्यान बारिक खडक आणि दगड माझ्या पायाला लागत होते. शू टिंगसाठी टाकीचे पाणी वापरले जात होते जे खूप थंड होते. यामुळे मला सर्दी व ताप आला. रवीना म्हणाली की माझे शरीर तापामुळे फणफणत होते. मी सतत मध आणि आले चहा पीत होते.

माझा पायाला भेगा पडल्या होता. त्यावेळी माझे पी रियड्स देखील चालू होते. ज्यामुळे तिला खूप वे दना होत होत्या. बरीच वेदना होत असताना देखील रवीनाने अतिशय सुंदरतेने हे गाणे शू ट केले. या सर्व कारणांमुळे मला खूप त्रास झाला होता.

पण लोकांना हे गाणे खूप आवडले आणि आजही ही गाणे सुपरहिट गाणे आहे असे रवीनाने सांगितले. आम्ही सांगतो की या गाण्याचे शू टिंग सुरू असताना रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे अफेअर चालू होते.

आणि 1994 मध्ये आलेल्या मोहरा हा त्या वर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. तेव्हा या चित्रपटाची गणना त्या काळातील संगीतमय चित्रपटांमध्ये केली जात होती. तू चीज बड़ी है मस्त-मस्त न कजरे की धार और टिप-टिप बरसा पानी ही गाणी यामागची प्रमुख कारणे होती.

हे गाणे लोकांना इतके आवडले की आतापर्यंतच्या पावसाच्या मुख्य गाण्यांमध्ये हे गाणे टॉप असते. या गाण्यात रवीना अक्षयसोबत पिवळी साडी परिधान करुन एक रो मँटिक डान्स करताना दिसत होती. एका मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की आम्हाला गाण्याबद्दल फारसे माहिती नव्हते. नृत्य दिग्दर्शक काय म्हणायचे तेवढेच आम्ही करायचो. बर्‍याच वेळा कमी बजेटमुळे वेशभूषेतही बदल झाला नाही.

रवीना पडद्यावर बर्‍यापैकी कमफर्टेबल दिसते. पण गाण्याच्या शू टच्या आदल्या दिवशी १०२ डिग्री ताप होता. ज्या दिवशी गाण्याचे चित्रिकरण होणार होते त्यादिवशी तिला कडक ताप आणि सर्दी होती. पण तिने गाणे कमकुवत होऊ दिली नाही.

आ जारी पडल्यानंतरही तिने सेटवर जाऊन गाण्याचे शू-ट केले. या पावसाळी गाण्यात थंड पाण्याचा वापर करण्यात आला होता. या चित्रपटात रवीनाने पत्रकार रोमा सिंगची भूमिका साकारली होती.

आपणास माहिती आहे का  पुन्हा एकदा टिप टिप बरसा पाणी चित्रित केले गेले  आहे. हो अक्षय कुमारच्या आगामी सूर्यंवंशी चित्रपटात टिप टिप बरसा पाणी हे गाणे पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे पण यावेळी नायिका रवीना टंडन नसून कतरिना कैफ आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.