स्त्रीचा हा भाग असतो सर्वात पवित्र, एकूण आश्चर्य वाटेल ..

Facts

हिं दू ध-र्माच्या मान्यतेनुसार जेव्हा एखाद्याच्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा लोक तिला लक्ष्मीचे रूप मानत असतात.  स्त्रियांना बालपणापासूनच देवीसारखे पूजले जाते. पण जेव्हा मुलगी लग्न करते आणि तिच्या नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा लोक तिच्या घरातील गृहप्रवेशाला लक्ष्मीचे आगमनाच्या समान  समजतात.

स्त्रियांबद्दल असे म्हटले जाते की स्त्रिया दया आणि ममताच्या भावनांनी परिपूर्ण आहेत. जर घरच्या  सुनेला आपण आनंदात ठेवले नाही तर त्या पूर्ण कुटुंबाचा आनंद निघून जातो. आपल्या पौराणिक वेदांमधील ऋषीमुनींच्या म्हणण्यानुसार असे म्हणतात की स्त्रीला आजपर्यंत कोणीच समजू शकली नाही.

श्रद्धेनुसार असेही म्हटले जाते की आपल्या आयुष्यात येणाऱ्या एका चांगल्या स्त्री मुळे आपले भाग्य उजळू शकते. अशी स्त्री जी आपल्या कुटुंबास भरपूर प्रेम देऊन घरास घरपण देते ज्यामुळे प्रत्येकजण पुरुष स्त्रीला गृहलक्ष्मी मानतो.

स्त्रियांना आपण देवी मानतो म्हणूनच आपल्याला हे माहित असले पाहिजे की स्त्रियांचे असे काही अंग आहे जे शुद्धतेने पवित्र आहेत. हिं-दू ध-र्मानुसार पवित्रता माणसाच्या शरीराने नाही तर माणसाच्या चरित्रामध्ये असते .

जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीचे चरित्र बरोबर असेल तर त्याच्या शरीराचे सर्व भाग हे पवित्र आहेत. त्याचप्रमाणे जर एखाद्या स्त्रीच्या सर्वात पवित्र भागा बद्दल बोलले जात असेल तर तिचे हात सर्वात पवित्र मानले जातात कारण ती आपल्या हातांनी कुटुंब बनवते.

त्याच हातांनी घरातल्या मुला किंवा मुलींचे संगोपन करून त्यांना वाढवत असते. जेव्हा कोणाला भूक लागते तेव्हा ती भूक शांत करण्यासाठी स्वत: च्या  हाताने जेवण बनवते. ज्यामुळे तिच्या आ-त्म्यास देखील आनंद होतो. म्हणून ध-र्मग्रंथात असे म्हटले आहे की स्त्रीचे हात सर्वात पवित्र असतात.

म्हणूनच असे म्हटले जाते की कोणताही व्यक्ती जन्मापासूनच टिळक लावून जन्माला येत नाही तो त्याच्या कर्मानुसारच मोठा बनतो. असे म्हणतात की हिंदू ध-र्मात घराचा सन्मान या स्त्रियाच राखू शकतात . तीच आपल्या पतीचे नशिबी बदलू शकते. आपल्या स्वतःचा विचार सोडून ती नेहमी तिच्या परिवारासाठी सर्व कष्ट करते आणि घराची प्रतिष्ठा कायम राखते.

एक महिला ही जगाची मूळ सू-त्रधा र आहे हे जाणून लोक तिचा आदर करीत नाहीत. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की पुरुषांची महिलांकडे बघण्याची नजर काही प्रमाणात बदलली आहे. परंतु अजूनही काही मागासलेली गावे आहेत जिथे मुली जन्माला आल्यावर त्यांना दुखः होते.

पण कदाचित त्या लोकांना हे ठाऊक नसेल की आजच्या युगात स्त्रिया कोणत्याही बाबतीत पुरुषांच्या मागे नाहीत. प्रत्येक स्त्री पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून चालत आहे. त्यांना कदाचित हे ठाऊक नाही की मुलगा आपल्याला एक वेळी नाकारू शकतो परंतु त्या फक्त मुलीच आहेत ज्या आपल्या कायम सोबत राहतील.

हे अगदी खरे आहे की मुली लग्नानंतरही मुलीच राहतात पण लग्नानंतर मुलगा मात्र नवरा होतो. मुलगी झाल्यावर लोक म्हणतात की खूप खूप शुभेच्छा आपल्या घरी लक्ष्मी आली आहे. पण त्या लोकांना खरोखरच यावर विश्वास आहे का. जे मुलींना नेहमी मुलांपेक्षा कमी लेखत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *