संबं-ध बनवण्यासाठी एका महिलेने दोरीने बां-धले हाथ आणि पाय , परंतु काही काळात झाला त्या व्यक्तीचा मृ-त्यू….

News

नागपुरमध्ये से-क्स करताना पुरुष जोडीदाराचा मृ-त्यू झाला. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, महिलेने संबं-ध बनवण्यासाठी तरुणाच्या गळ्यात दोरी बां-धली होती. दोरी घट्ट झाल्यामुळे त्याचा गुदमरला. नागपुरातील खापरखेडा परिसरातील एका लॉजमध्ये ही घ-टना घडली. महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दावा केला आहे की, महिलेने कबुली दिली आहे की, तिचे त्या पुरुषासोबत अवै-ध संबं-ध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, से-क्स करताना महिलेने पुरुषाचे हात पाय खुर्चीला बां-धले आणि त्याच्या गळ्यात दुसरी दोरी घातली. गळ्यात घातलेली दोरी जीवघेणी ठरली.

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने महिलेसोबत वेळ घालवण्यासाठी गुरुवारी रात्री एका लॉजमध्ये रूम बुक केली होती.

पोलीस अधिकारी असे म्हणाले आहे की, से-क्स करताना नायलॉनची दोरी वापरली. मृ-ताने गळ्यात दोरी गुंडाळल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाला बां-धून महिला वॉशरूममध्ये गेली, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर खुर्ची घसरली आणि दोरीने तरुणाच्या गळ्याला घट्ट झाल्यानंतर त्याचा मृ-त्यू झाला आहे.

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, जेव्हा महिला परत आली तेव्हा तिला तिचा पार्टनर बेशुद्ध पडलेला दिसला. यानंतर तिने मदतीसाठी हाक मारली आणि रूम सर्व्हिस कर्मचारी आला आणि त्याने त्या व्यक्तीला खुर्चीवरून हटवले.

महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून मृ-तदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की महिलेने कबूल केले आहे की तिचे त्या पुरुषासोबत अवै-ध संबं-ध होते. त्यांनी वेटर, लॉज मॅनेजर आणि रूम सर्व्हिस बॉईज यांचे जबाब नोंदवले असून तपासासाठी महिला आणि मृ-ताचे मोबाईल जप्त केले आहेत.

तुम्हाला काय वाटते? थोड्या वेळासाठी मिळणाऱ्या सुखासाठी अश्या जीव घेणं पद्धतीने से-क्स करण बरोबर आहे का? आणि लग्नाशिवाय कोणत्याही महिलेसोबत असे संबं-ध ठेवणे योग्य आहे का? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *