पैसा ही अशी गोष्ट आहे की पैसाबद्दल लहान मुलांना देखील समजायला लागले की ते लगेच आपल्या भविष्याबद्दल विचार करू लागतात. कारण त्यांना मोठे होऊन पैसे कमवायचे आहेत आणि मोठा माणूस बनून स्वतःचे नाव करायचे आहे.
आपल्या सर्वांना पैसे कमवायचे आहेत आणि ते कसेही असले तरी आपल्याकडे पैसे असले पाहिजेत. कारण आता माणसांकडे पैसे नसतील तर त्यांना कोणी विचारत नाही त्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सोपा आणि सोईस्कर मार्ग सांगणार आहे.
तुम्ही हे मंत्र दररोज सकाळी उठल्यावर फक्त तीन वेळा वाचा – जर तुम्ही हे मंत्र काळजीपूर्वक आणि प्रामाणिक मनाने वाचून त्याचे अनुसरण केले तर तुमचे जीवन बदलेल. आमचे ज्योतिष आचार्य गणेश जी म्हणतात की जीवनात यशस्वी होण्याचे बरेच मार्ग आहेत.
परंतु त्याच्या यशामागे नक्कीच देवाचा हात असतो. जर देव आपल्याबरोबर नसेल तर कोणीही स्वतःच्या जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. यामुळे त्यांनी एक मंत्र सांगितला आहे जो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
आचार्य गणेश जी सांगतात की बेडरूम मध्ये देवाचा एक फोटो लावा :- ज्योतिष गुरुजी म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या बेडरूम मध्ये एक देवाचा फोटो असणे आवश्यक आहे.
असे केल्याने तुमच्या घरात आनंद आणि शांतता येईल तसेच तुमच्या घरातही लक्ष्मी सुद्धा येईल. असे म्हणतात की आपण सकाळी उठल्याबरोबर देवाला पाहिले की आपला दिवस देखील चांगला जातो. पूर्ण दिवस सुंदर जातो.
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या घरात देवाची मूर्ती किंवा एखादा फोटो ठेवा म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर देव दिसू शकेल. मग आपण आपल्या आयुष्यातील यशाच्या पुढच्या पायरीवर नक्की जावू शकाल.
सकाळी उठून आपला हात पाहणे देखील शुभ मानले जाते – असे म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या तळहाताच्या रेषा पाहिल्या की आयुष्यात आपण नेहमीच यशस्वी होतो.
आम्ही म्हणतो की आपल्या तळहाताला पाहणे खूप चांगले मानले जाते आणि देवाची कृपा देखील त्या व्यक्तीवर लगेच होवू लागते. एवढेच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या पैशांचे टें-शन त्या व्यक्तीस त्रा स देत नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होयचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमचा हात पाहणे गरजेचे आहे म्हणून तुम्ही तुमचा हात अवश्य पहा.
सकाळी उठल्याबरोबर 3 वेळा या मंत्राचा जप करावा – जर तुम्हाला यश मिळवायचे आहे तर एक मंत्र पण आहे असे गणेशजी म्हणतात जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा तीनवेळा जाप केला तर आपल्याला आयुष्यात नक्कीच यश मिळेल याची खात्री आहे. फक्त या मंत्राचा जप केल्याने घरात सुख येवून आणि पैशाचा उपयोग चांगल्या कामात होऊ लागतो आणि पैसे हातात येऊ लागतात.
जर एखादी व्यक्ती चांगली कामे आणि चांगली वागणूक देत असेल तर त्याच्या घरात नेहमीच सुख आणि शांती असते आणि पैसे देखील असतात. सकाळी उठल्याबरोबर तुम्हीही तीन वेळा या मंत्राचा जप केला तर तुमच्या घरात शांती आणि पैसा दोन्ही राहतील आणि त्यात वाढ सुध्दा होईल. दररोज सकाळी उठल्यावर या हा मंत्राचा तीनवेळा जप करा.
करागरे वसटे लक्ष्मी: करमाधे सरस्वती.
कर्मुले तू गोविंदा प्रभाते कर्दर्शनम्