सैफ अली खानने अमृता सिंहला घटस्फो-टाच्या बदल्यात पैशाच्या स्वरूपात मिळाले इतके कोटी …

Bollywood

अमृता सिंग आणि सैफ अली खान सध्या बोलण्याची स्थितीत नसतील पण एक काळ असा होता की हे दोन्ही लव्हबर्ड्स 90 च्या दशकात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल चर्चेत होते. जेव्हा दोघांनी एकमेकांशी लग्न केले तेव्हा अमृता सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती म्हणून दोघांचे वय एक मोठी चर्चा बनली होती.

आम्ही सांगतो की सैफ अली खानने 16 ऑगस्ट रोजी आपला 49 वा वाढदिवस साजरा केला. जेव्हा अमृता आणि सैफ अली खान पहिल्यांदा भेटले होते तेव्हा अमृता सिंग एक स्टार होती आणि सैफ अली खान तिच्या चित्रपटापासून पदार्पण करणार होता.

राहुल रावेल यांच्या चित्रपटाच्या स्टारकास्टच्या फोटोशू-ट दरम्यान दोघांची भेट झाली होती. सैफ या चित्रपटाद्वारे डेब्यू करत होता. या चित्रपटाचे नाव बेखुदी होते. या फोटोशू-ट दरम्यान भेट घेतल्यानंतर सैफ अली खान अमृता सिंगच्या घरी जेवणासाठी गेला होता.

रात्री दोघांनी जेवण केले त्यानंतर सैफ दोन दिवस अमृताच्या घरी थांबला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी फोन करण्यास सुरवात केली तेव्हा सैफ अमृताच्या घरातून शू-टसाठी गेला होता. या दोन दिवसांदरम्यान दोघांमधील मैत्री’ खूपच वाढली  होती. हळू हळू दोघांमध्येही प्रेम वाढत गेले . नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा दोघांचे लग्न झाले तेव्हा या लग्नाची खूप चर्चा झाली. या दोघांमधील वयाचे अंतर जोरदार चर्चेत होते. त्यानंतर दोघे 2003 मध्ये वेगळे झाले. दोघांच्या वेगळे होण्याचे कारण म्हणजे सैफच्या आयुष्यामध्ये इटालियन मॉ-डेल रोजा चे आगमन झाले होते.

हेच दोघांच्या घटस्फो-टाचे प्रमुख कारण होते.  सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम खान अशी दोन मुले आहेत. सारा अली खानला तर आपण ओळखत असणारच जी सध्या बॉलीवूड मध्ये चांगलीच गाजत आहे.

सैफने मुलाखतीत सांगितले होते की वयाच्या 40 व्या वर्षी दरम्यान पती पत्नी मध्ये भांडण होऊ शकते, कदाचित आपल्यातही असेच काहीतरी घडले असेल. त्याच्या मते या वयात जोडीदारास संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सैफने आपल्या मुलाखतीत कबुली दिली की तो बेजबाबदार झाला होता. तो म्हणाला मी बेजबाबदार होतो. मला नेहमी असे वाटले की ही समस्या माझी नाही आणि अडचणीतून मुक्त होण्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहिलो होतो. मला साराशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडला नाही.

घटस्फो-टाच्या बदल्यात सैफने अमृताला 5 कोटी रुपये दिले :- घटस्फो-टानंतर बऱ्याच काळाने सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले की मी अमृताला पाच कोटी रुपये देणार होतो पण माझ्याकडे त्यावेळी  इतके पैसे नव्हते म्हणूनच मी तिला हे पैसे हप्त्यात दिले.

यापूर्वी मी तिला सुमारे अडीच कोटी रुपये दिले होते. याशिवाय मी माझा मुले हे १८ वर्षांचे होईपर्यंत त्यांच्या खर्चासाठी दरमहा १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आणि मी ते पूर्ण केले.

सैफ अली खानने सांगितले की अमृतापासून वेगळे झाल्यानंतर अमृता त्याला आई आणि बहिणीवरून  शि वीगा ळ करत असे. यामुळे त्याला  प्रचंड त्रा स झाला . मात्र यानंतर सैफने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले.

करीनa कपूरशी लग्नानंतर त्याला तैमूर अली खान हे मूल झाले. सैफची दोन्ही मुले इब्राहिम आणि सारा अली खान तैमूर आणि करीनाच्या अगदी जवळ आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.