रवीना टंडनचा खूप मोठा खुलासा ‘मोठा रोल मिळवण्यासाठी कोणत्या नायकासोबत झोपली… ?

Bollywood

बॉलिवूडची ९०च्या दशकातील रवीना टंडन ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती तिचे प्रत्येक चित्रपट हे सुपरहि*ट होत असत. रवीनाने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण बॉलिवूडमधील तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. मागे काही दिवसामागे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने हा खु लासा केला आहे.

रवीना टंडनने नुकत्याच एका मुलाखतीत नेपोटिज्म बद्दल आ श्चर्यचकित खु लासा केला आहे. रवीनाही तिच्या प र्सनल स्‍ट्र गलवर खुलेपणाने बोलली. आम्ही तुम्हाला सांगतो की रवीना ही इंडस्ट्रीत 90 च्या दशकाची टॉप अभिनेत्री होती गोविंदा ते अक्षय कुमार यांच्याबरोबर काम करणार्‍या रविनाने दररोज बाकींपेक्षा जास्त काम केले आहे. तिला बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल म्हणूनही ओळखले जाते. या मुलाखतीत रवीनाने काय म्हटले याबद्दल अधिक वाचा.

बॉलिवूड इंडस्‍ट्रीमध्ये गॉडफादर नाही:- रवीना टंडन पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की मला कोणताही गॉडफादर नव्हता मी कोणत्याही शिबिराचा भाग नव्हते ना कोणी मला प्रोत्साहन देण्यासाठी वापरत असे. मी कोणत्याही नायकाबरोबर झोपले नाही किंवा माझे प्रेमसं*बंध झाले नाहीत. बर्‍याच लोकांनी मला हट्टी मानले कारण मी हिरोच्या सांगण्यावरून चालत नसायचे उलट त्यांनाच मी बोलत असे. त्यांच्या बोलण्यावर मी कधी फसले नाही आणि ते जे बोलतील त्यावर विश्वास ठेवला नाही.

भूमिका मिळवण्यासाठी कधी नायकांसोबत झोपले  नाही:- रवीनाच्या या वक्तव्यातून हे स्पष्ट झाले आहे की बॉलीवूड एक मोठा विभाग आहे जिथे एक नायक असतात त्यांच्या गर्लफ्रेंडस आहेत आणि त्याच्याबरोबर काही पत्रकार आहेत जे कोणाचीही प्रतिमा कधीही खराब करू शकतात किंवा चांगली बनवू शकतात. ए

केकाळी अशा घटनांवर अभिनेत्री मौन बाळगत असतात पण  रवीना पत्रकारांवरही खूप चिडते व त्यांना देखील स्पष्ट शब्दात उत्तर देत असते . पण आता ती फेमिनिझमचा झेंडा उठवताना दिसत आहे.

गँ-गला केले होते लक्ष्य :- रवीना टंडनने यापूर्वी एका ट्वीटच्या माध्यमातून ने-पोटिज्मवर असेही म्हटले होते. रवीनाच्या म्हणण्यानुसार बॉलीवूडमध्ये अशी येथे एक गँ ग आहे जिथे फक्त हिरोच चालतात.

अशा नायकाच्या सांगण्यावरून नायिका चित्रपटातून काढून टाकली जाते. रवीना नंतर कंगना राणौतच्या विधानाशी साम्य दर्शवते सुशांत प्र करणात कंगना वारंवार या बॉलिवूड  गँ गबद्दल बोलत आहे. बॉलीवूडचा एक संपूर्ण वर्ग सुशांतला खाली आणण्याचे काम करीत होता असा या दोघींचा विश्वास आहे.

पुढे तिने म्हंटले की तुम्ही जर याविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला ढोंगी म्हटलं जातं वेडं समजलं जातं. हे या इंडस्ट्रीचं सत्य आहे. हे कोणासोबतही होऊ शकते. माझ्यावर जितका दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला तितक्याच ताकदीने मी या विरुद्ध ल ढा दिला.

घाणेरडे राजकारण सर्वत्र होतं. ती म्हणाली की मला आज ही या इंडस्ट्रीबद्दल खूप प्रेम आहे पण इथे त णावसुद्धा खूप आहे. काही मोजकेच लोक चांगले आहेत तर बरेच लोक रा जकारण करणारेसुद्धा आहेत. हे इथले  जग असंच चालत आहे.

सध्या पोलिसांचा एक छान असा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून खाकीतली माणुसकी दिसून येत आहे. एका ७१ वर्षीय आजोबांचा पोलिसांनी वाढदिवस साजरा केला. हे आजोबा लॉ कडाउनमुळे सध्या घरात एकटेच राहत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा वाढदिवस स्वतः साजरा केला आहे. हाच व्हिडीओ रविना टंडनने तिच्या सोशल मिडियावरून शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.