रवीना टंडन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रवीनाच्या नावावर अनेक सुपरहि-ट चित्रपट आहेत. रवीनाने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहि-ट चित्रपट प्रेक्षकांना दिले. त्या काळात फक्त दोन अभिनेत्रींच वर्चस्व होतं. पहिले नाव म्हणजे रवीना टंडन आणि दुसरे म्हणजे नाव शिल्पा शेट्टी.
मोहरा या चित्रपटामधील रवीनाच्या टिप टिप बरसा पानी या गाण्याने तरुणांना खूप आ-कर्षित केले होते. या गाण्यामध्ये तीने पिवळ्या कलरची साडी नेसली होती आणि ती त्यामध्ये खूपच हॉ-ट आणि आकर्षक दिसत होती. तू चीज़ बड़ी है मस्त मस्त आणि अंखियो से गोली मारे या गाण्यांनी लोकांना वेड लावले होते. रवीना आजही तितकीच सुंदर दिसत आहे. ती आजही बऱ्याच लोकांच्या मनावर राज्य करते.
अक्षय कुमारशी तिचे प्रेमसं-बध होते. 1994 मध्ये अक्षय कुमार आणि रविनाचा मोहरा हा चित्रपट खूप सुपरहि-ट झाला होता. रवीना बॉलिवूडमध्ये तू चीज बड़ी है मस्त मस्त या गाण्यामुळे बॉलिवूडमध्ये मस्त मस्त गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.
पण बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या अ-फेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. रविना ही अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती. पण थोड्या दिवसात त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. अक्षय कुमार आणि रवीना यांच्या अ-फेअरनंतर बरेच लोक विचार करीत होते की दोघांचे लग्न होईल. पण बॉलिवूडचे या कपलचे अचानक ब्रेकअप झाले.
अक्षय कुमारचे नाव खिलाडियो का खिलाडी या चित्रपटाच्या शु-टींगच्या दरम्यान रेखाशी जोडण्यात आले होते. त्या वेळी त्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. अक्षय कुमारने या चित्रपटाच्या एका सीनमध्ये रवीना बरोबर मोठे भांडण केले होते. रेखा आणि अक्षयच्या नावाची वाढती चर्चा पाहता रवीनाने अक्षयसोबत ब्रेकअप केला.
अक्षय कुमारसोबतच्या तिच्या ना-त्याबद्दल एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती की माझ्या एका पत्रकार मित्राने मला सांगितले की माझे नाव अनेकदा वेगवेगळ्या अभिनेत्यांशी जोडले जात आहे त्याची तू काळजी घे असेसुद्धा त्याने मला सांगितले होते. पण नेहमीच मी त्याला क्षमा करावी अशी अक्षयची अपेक्षा असायची. हे जवळजवळ चार वर्षे सुरू होते त्यामुळे मला खूप त्रास होत होता.
ब्रेकअपनंतर रवीना नै-राश्यात गेली आणि तिची तब्येत कशी झाली होती हे कोणापासून लपलेले नाही. रवीनासाठी हे खूप मोठे दुःख होते. त्यानंतर ती अक्षयला विसरली आणि 2004 मध्ये अनिल थडानीशी तिने लग्न केले.
आता रविनाची मुलगी तिच्याइतकीच सुंदर आहे. अभिनेत्री रवीना टंडनच्या सौंदर्याबद्दल सर्वांना माहिती आहे पण तिच्या मुलीला फार कमी लोकांनी पाहिले आहे. आपणास माहीत आहे का रवीनाला राशा थडानी नावाची एक मुलगी देखील आहे. राशा अगदी तिच्या आईसारखी दिसते.
ती सौंदर्याच्या बाबतीत रवीनाच्या पुढे आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती अवघ्या 14 वर्षांची असली तरी ती येणाऱ्या पुढच्या वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवेल असे दिसत आहे. राशा खूपच क्युट दिसते आणि सध्या ती तिचा अभ्यास पूर्ण करीत आहे.
अलीकडेच राशाला तिची आई रवीनासोबत मुंबई विमानतळावर बघण्यात आले आहे. ही आई-मुलीची जोडी खूपच सुंदर दिसत होती आणि तिथेले सर्व लोक त्यांच्याकडेच पाहत होते. प्रत्यक्षात राशाला पाहून सर्व वेडे झाले होते आणि तिच्यावरून कोणाची नजर हटत नव्हती.
यावेळी रवीनाने ब्लॅक जॅकेट असलेली ट्रॉ-झर्स घातले होते आणि राशा ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये सुंदर आणि हॉ-ट दिसत होती. राशा तिच्या कपड्यांमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती आणि तेथे उपस्थित सर्वजण राशाला आई रवीनापेक्षा अधिक सुंदर म्हणत होते. आम्हाला खात्री आहे की हे फोटोज पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणू शकता की खरं तर राशा तिच्या आईला सौंदर्याच्या बाबतीत मोठी स्पर्धा देत आहे.