रात्र होताच ड्रिं-क करतात ह्या बॉलीवुडच्या अभिनेत्र्या …

Bollywood

हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी झालेल्या अभिनेत्यांना प्रसिद्धी आणि नाव मिळते, पण या यशामागे कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे त्यांनाही वे दना किंवा व्य-सन असते.  हो बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्या म-द्यपान करत असल्यामुळे चर्चेत येत असतात.

बॉलिवूडमध्ये ड्र-ग्जच्या सेवनाबाबत अनेक खु-लासे झाले आहेत. या प्र-करणात बर्‍याच अभिनेत्रींचा सहभाग असल्याचे आढळले आहे. या अभिनेत्रींमध्ये दा-रू, सि-गारेट पिणे हे सामान्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत जे बर्‍याचदा म-द्यपान करताना आढळल्या आहेत.

प्रत्येक पार्टीच्या कार्यक्रमात या अभिनेत्री दारूच्या नशेत असतात. यातील काही अशा आहेत की ज्या नशा केल्याशिवाय काम करत नाहीत. तर आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा चार अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या नशा केल्याशिवाय जगू शकत नाहीत. आणि या अभिनेत्री भरपूर वेळा न शा करताना दिसल्या आहेत.

१. सुष्मिता सेन:- बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या काळातील खूप लोकप्रिय अभिनेत्री होती. सुष्मिता सेन आता 43 वर्षांची झाली आहे. या वयातही ती एकटे आयुष्य जगत आहे तिने अद्याप लग्न केले नाही. तिचा अभिनय सर्वांनीच पाहिला आहे . सहसा ती पार्टी आणि फंक्शन्समध्ये म-द्यपान करताना दिसत असते. बर्‍याच वेळा तिला म-द्यपान करताना मिडियाने बघितले आहे.

२.मनीषा कोईराला:- मनीषा कोईराला तिच्या अभिनयाबद्दल चांगलेच पंसद केले जाते. तिला मन या चित्रपटातून बरेच नाव मिळाले या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली होती. तसेच मनीषा कोईराला हिचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. तिचे लग्न मधेच तु टले आणि याच कारणास्तव मनीषाला म द्यपान व सि गारेटची सवय लागली. ती बर्‍याचदा पार्ट्यांमध्ये न-शेत दिसली आहे.

३.करीना कपूर:- सैफ अली खानची पत्नी करीना कपूर ही कायम सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहत असते. करीना काही ना काही कोणत्यातरी कारणामुळे सोशल मीडियावर ट्रो-ल होत असते .तीसुद्धा बर्‍याचदा न-शेच्या अवस्थेत आढळली आहे.

४.पूजा भट्ट:- महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट हिला कोण ओळखत नाही सर्वंना ती माहित आहे. पूजा भट्ट ही एक मोठी व्य-सनाधीन अभिनेत्री असे म्हणले जाते. सर्वजण म्हणतात की ही अभिनेत्री चोवीस तास न-शेमध्येच असते आणि यामुळेच तिची प्रकृती आता खूपच खराब झाली आहे.

५. मीना कुमारी:- हिंदी सिनेमाची राणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि तिच्या काळातील यशस्वी अभिनेत्री मीना कुमारीला दारूचे व्य-सन लागले होते. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी जास्त म-द्यपान केल्यामुळे तिचे नि-धन झाले होते.

६. जया बच्चन:- तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चनही दा-रू पित असल्याची चर्चा आहे. पण याबद्दल सार्वजनिकपणे कधीच कोणी बोलले गेले नाही.

७. कोंकणा सेन:- चित्रपटांमध्ये खास भूमिका साकारणारी अभिनेत्री कोंकणा सेनला दा-रू आणि सि-गारेटचे व्य-सन होते पण २०१० पासून तिने दा-रू आणि सि-गारेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.