उर्फी जावेदने पुढच्या बाजूच्या उघड्या फोटोनंतर आत्ता मागूनही दाखवल सर्व काही, व्हिडिओ वायरल बघा …

Bollywood

उर्फी जावेदचा बोल्ड व्हिडिओ: ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फी जावडे आता तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्सने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. उर्फी तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सने लोकांना आश्चर्यचकित करत आहे. तिच्या नवनवीन स्टाइल सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. उर्फीची फॅशन पाहून बरेचदा लोक स्वतःच्या डोक्यालाच हात लावतात. पण हो एक गोष्ट मान्य करावी लागेल की तुम्हाला तिचे कपडे आवडले असेल किंवा नसले तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

तिच्या प्रसिद्धीच्या येण्याच्या मागचे जास्त महत्वाचं कारण म्हणजे तिचे विचित्र कपडे आहे. तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती अनेकदा ट्रोल होताना दिसत असते. तरीही ती तिच्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. तरीही ती असे विचित्र कपडे घालणे बंद करत नाही. काही लोक असेही म्हणतात की उर्फीमध्ये ना काम आहे ना प्रतिभा आहे. त्यामुळे ती फक्त तिचे निरुपयोगी कपडे आणि शरीर दाखवत सोशल मीडियावर व्हायरल होत असते. या दरम्यान, उर्फी जावेदचा पुन्हा एकदा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद पुन्हा नव्या रंगात दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फीने ब्लॅक फ्लोरल प्रिंटचा ड्रेस घातला आहे. उर्फीच्या या ड्रेसमध्ये निळ्या आणि गुलाबी रंगाची फुले आणि पाने आहेत. तिचा हा ड्रेस समोरून उंच थाई आहे असे दिसून येत आहे. त्याच वेळी, ड्रेस मागून पूर्णपणे उघडा आहे.

उर्फीने या ड्रेससोबत पिंक कलरची हाय हिल्स परिधान केली आहे. हेअरस्टाइलबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये एक उंच अंबाडा बनवला आहे जो तिच्या लूकला खूप अनुकूल दिसत आहे. हा ड्रेस परिधान केलेला असताना उर्फी चालत येत होती आणि कॅमेराकडे बघत हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पाहत राहा.’

नेहमीप्रमाणे या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स सातत्याने येत आहेत. अनेक चाहत्यांना हा लूक मस्त वाटत असतानाच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘बवाल’. तर तिथे एक लिहितो, ‘बैक तो बहुज ही हॉट है यार’.

तुम्ही उर्फी जावेदचा हा नवीन विडिओ पहिला का आणि तो तुम्हाला कसा वाटला ? तुम्हाला उर्फी जावेद असे विचित्र कपडे परिधान करते ते आवडते का? तुम्हाला काय वाटते उर्फी जावेदने असे विचित्र कपडे घातले पाहिजे कि नाही? तुमच्या भावना आम्हाला कमेंटच्या साहाय्याने नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *