असे म्हणतात की चांगल्या सवयी आणि गुण असलेली स्त्री जर घरात असेल तर घर हे स्वर्ग बनते. तसेच आपल्या हिं-दू संस्कृतीत स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. 21 व्या शतकातही ही गोष्ट अगदी सत्य आहे. चांगल्या सवयी आणि चांगले गुण असलेली पत्नी केवळ तिच्या पतीचे आयुष्य आनंदी बनवत नाही तर संपूर्ण घर सुखी ठेवते.
असा विश्वास आहे की जर घरात अशा सर्वगुण संपन्न महिलेचा पाऊल पडला तर त्या घरास पैसा आणि संपत्ती याची कधीच कमतरता भासत नाही. अशा सर्वगुण संपन्न स्त्री मध्ये एक चांगली पत्नी चांगली आई आणि बहीण होण्याचे सर्व गुण नेहमीच असतात.
सहनशील, समाधानी आणि उदार मनाची पत्नी ही तिच्या पतीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. दुसरीकडे, एखाद्याला जर लालची वाईट सवयीची आणि वाईट गुणांची पत्नी मिळाल्यास त्या पतीचे आयुष्य नरका सारखे होते आणि संपूर्ण कुटुंबाला याचे परिणाम भो गावे लागतात.
चला, आज आम्ही आपणास महिलांमध्ये आढळणाऱ्या अशा 5 गुणांबद्दल माहिती देणार आहोत जे गुण सुसंस्कृत, सभ्य आणि धी रदार पत्नीची ओळख करून देतात.
१. ध-र्म संस्कृती चे पालन करणारी स्त्री:- जी स्त्री देवावर विश्वास ठेवते ती प्रत्येक पूजा कार्यात भाग घेत असते. पूजाआर्चेवर विश्वास ठेवते अशा स्त्री नेहमीच पुण्याचे काम करत असतात.
अशा स्त्रिया सुसंस्कृत दिलदार आणि सहनशील असतात. अशा स्त्रिया संस्कृतीनुसार जगतात आणि या नेहमी आपल्या कुटुंबाच्या हिताच्या गोष्टीच करत असतात. या स्त्रिया नेहमीच आनंदी असतात कारण ध-र्मानुसार चालणारी स्त्री नेहमीच सुखी जीवन जगते.
२. मर्यादित इच्छा असणारी स्त्री:- मर्यादित इच्छा असलेली स्त्री नेहमीच तिच्या पती आणि कुटुंबाचा विचार करत असते. तर स्वार्थी आणि वाईट गुणांच्या स्त्रिया त्यांच्या स्वार्थामुळे संपूर्ण कुटुंब धोक्यात आणतात. ज्या स्त्रीची इच्छा मर्यादित असेल तिचे घर नेहमी आनंदी राहते. असे कुटुंबात नेहमी शांतता राहते.
3. धै-र्यवान स्त्री:- ज्या महिलेमध्ये धीर धरण्याची गुणवत्ता असते आणि समाधानाची गुणवत्ता असते ती स्त्री केवळ चांगली गृहिणीच नाही तर एक चांगली व्यक्ती असल्याचे देखील सिद्ध करते.
एक धै र्यवान स्त्री संकटात असलेल्या नवऱ्याला नेहमीच धीर देते. अ शी धै-र्यवान स्त्री एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आली तर त्या व्यक्तीचे आयुष्य सुखी होईल. या स्त्रिया आपल्या पतीची कायम साथ देत असतात.
4. राग न व्यक्त करणारी स्त्री:- जी स्त्री राग राग करीत नाही ती केवळ एक चांगली आई, पत्नी आणि बहीण होत नाही तर एक चांगली व्यक्ती असल्याचे देखील सिद्ध करते. अशा स्त्रिया ताणतणावातही स्वत: वर नियंत्रण ठेवतात आणि आपल्या पतीला देखील शांत ठेवतात.
जगातील प्रत्येक पतीची इच्छा असते की आपली पत्नी ही शांत स्वभवाची असावी. जर अशा शांत स्वभावाची स्त्री एखाद्याच्या जीवनात आली तर त्याचे आयुष्य स्वर्ग होईल.
5. गोड बोलणारी स्त्री :- असे म्हटले जाते की अवघड काम देखील गोड बोलण्याने पूर्ण केले जाऊ शकते. चांगल्या गृहिणीत गोड बोलण्याचे गुण असलेच पाहिजे. गोड बोलणारी स्त्री घरात नेहमी शांतात राखते. ता-णत-णावात जे काही घडते ते हास्य विनोदांमध्ये सोडवले जाते. जर आपली पत्नी नेहमी गोड बोलणारी असेल तर आपण खूप भाग्यवान आहात.