मित्रांनो भारतातील सर्व राज्यांमध्ये असे कोणतेही पो लिस नाहीत ज्यांचे दिसणे त्यांच्या कामापेक्षा अधिक उठावदार आहे. ज्यामुळे हे पोलिस आहेत का यावर विश्वास ठेवणे कठीण होते आणि बहुतेक पोलिसांची प्रतिमा लाच घेणारे आणि जाड मोठ्या मिश्या असलेले पोलिस असेच पोलीस आपण बरेचदा पाहिले आहेत.
पण ही आता पूर्वीची गोष्ट झाली आहे. आजकाल या बदलत्या युगात तुम्हाला पोलिस विभागातही देखणे स्मार्ट पोलीस दिसतील. भारतात असे अनेक पोलिस अधिकारी आहेत जे खूप तरूण आणि देखणे दिसतात.
याखेरीज भारतात बर्याच महिला अ धिकारी देखील आहेत ज्या सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी नाहीत. अशी अनेक पोस्ट तुम्ही पाहिली असतील जिथे वेगवेगळ्या राज्यातील सुंदर महिला राजकारणी पोलिस अधिकारी न र्स पहिले असाल. आजचे पुरुष अशाच महिलाना पसंद करतात ज्या दिसायला सुंदर बरोबर शिक्षित आणि बुद्धीमान एखील असतील.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत. भारतात अशा अनेक आयएस आणि आयपीएस महिला अधिकाऱ्याविषयी तुम्ही वाचले असेलच.
पण आज आम्ही ज्या महिला अ-धिकाऱ्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ती भारताची नसून आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानची आहे. पाकिस्तानच्या ही महिला अधिकारी आजकाल बरीच चर्चेत आहे . अखेर या महिला अधिकाऱ्याने काय केले आहे? चला आपण जाणून घेऊया.
आज आम्ही तुमच्यासाठी या सुंदर महिला अ-धिकाऱ्याची काही फोटोज घेऊन आलो आहोत. हे फोटोज पाहिल्यानंतर आपणास समजेल की त्यांचे फोटो इतक्या वेगाने सोशल मीडियावर का व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर कधी कोण एका रात्रीत कोणी स्टार होईल हे सांगणे कठीण आहे. सोशल मीडियावर कोणतीही बातमी आगीसारख्या वेगात पसरत असते. असा एक फोटो आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हा-यरल होणारा हा फोटो कोणत्याही अभिनेत्रीचे नसून पाकिस्तानी महिला पोलिस अधिकाऱ्याची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या महिला पोलिस अ-धिकाऱ्याचा आजकाल सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यासाठी चर्चेत आली आहे. या महिलेला पाकिस्तानच्या लाहोरची एसपी असल्याचे म्हणले जात आहे. या महिला पोलिस अधिकाऱ्याची फोटो जो कोणी पाहत आहे तो कौतुक केल्याशिवाय राहत नाही.
अनुष मसूद चौधरी असे तिचे नाव आहे. एका बातमीनुसार पाकिस्तानमधले लोक तिच्या सुंदरतेसाठी वेडे आहेत. पोलिस विभागात रुजू होण्यापूर्वी ती एक डॉक्टर होती. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिने वैद्यकीय क्षेत्रात सुवर्णपदक मिळवले आहे. आजकाल ती क्रा-ईम इन्वेस्टीगेशन विभागात काम करत आहे.
ती प्रथम पोलिस अ धिकारी रूपात लाहोरमध्ये आली होती. पण नंतर तिची बदली करून तिला एबटाबादला पाठविण्यात आले. बातमीनुसार अनुष म सूद ही पेशावरमधील पहिली अशी महिला आहे जी २०११ साली कॉमन बॅचमध्ये ४० व्या क्रमांकासह सी सी एस परीक्षामध्ये उत्तीर्ण झाली होती.