जरी सेहवागने क्रिकेटला निरोप दिला आहे परंतु गोलंदाजांमध्ये त्याची फलंदाजीची भीती अजूनही अबाधित आहे. त्याने गोलंदाजन कसे धुतले आहे हे कधीही कोण विसरणार नाहीत. सेहवाग आपल्या ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबरोबरच त्यांचे लव्ह लाइफही खूप रं-जक आहे.
टीम इंडियाचा सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागने मागच्याच आठवड्यात २० ऑक्टोबर रोजी त्याने आपला वाढदिवस साजरा केला आहे. आजकाल विरू आयपीएलमध्ये कमेंट्री साठी जोडला गेला आहे.
तो सर्व खेळाडूंची ऑनलाईन मुलाखत घेतो वीरूची गणती केवळ भारतच नाही तर पूर्ण जगात सर्वात विस्फो-टक फलंदाजांमध्ये केली जाते. गोलंदाजी व फलंदाजी व्यतिरिक्त सेहवागची लव्हस्टोरीदेखील खूप रं जक आहे. १७ वर्षांची मैत्रीचे प्रेमात बदलता-बदलता १४ वर्षे लागली चला जाणून घेऊया वीरेंद्र सेहवागची लव्हस्टोरी बद्दल.
१. पहिली भेट:- तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही की सेहवाग जेव्हा आरती अहलावतला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो ७ वर्षांचा होता. त्यानंतर वीरूने वयाच्या २१व्या वर्षी तिला प्रपोज केले होते. त्यांनी एकमेकांना तीन वर्ष एकेमकांना डे ट केले होते.
त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला १९८० च्या दशकात सेहवागच्या चुलतभावाने एका मुलाशी लग्न केले होते ती मुलगी आरती अहलावातची काकू होती. जेव्हा वीरू 7 वर्षांचा होता तेव्हा आरती पाच वर्षांची होती. ते दोघे भेटले आणि त्या दोघांच्यात मैत्री झाली. ते जसजसे मोठे झाले तसतसे या दोघांची मैत्री आणखी मजबूत होती गेली कधी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले ते दोघांनाही कळले नाही.
२.मस्करीमध्ये केलं होतं प्रपोज :- जेव्हा वीरूने आरतीला प्रपोज केले होते तेव्हा तो केवळ २१ वर्षांचा होता. त्याने मस्करीमध्ये २००२ मध्ये आरतीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता. १४ वर्षांनंतर वीरूने केवळ मनोरंजनासाठी आरतीला प्रपोज केले पण आरतीने ते खरी मानले.
दोघांनी जवळजवळ तीन वर्षे डे टिंग केल्या नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. जरी त्यांच्या पालकांना याची कल्पना नव्हती तरीही त्यांचे पालक दोघांच्या प्रेमापुढे झुकले आणि शेवटी २२ एप्रिल २००४ रोजी सेहवागने आरतीशी लग्न केले.
३.नात्यात लग्न मान्य नव्हते:- सेहवागने एका मुलाखतीत सांगितले की आमच्या कुटुंबामध्ये जवळच्या नात्यामध्ये लग्न होत नाही. आई वडील त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते त्यांना लग्नाला तयार करण्यासाठी थोडा वेळ लागला पण ते लग्नासाठी तयार झाले.
त्यांना या लग्नाला मंजूर करणे खूप अवघड होते. मात्र आरतीने सांगितले की तिच्या घरात असे बरेच लोक आहेत जे या लग्नामुळे खूश नाहीत. वीरूच्यासुद्धा कुटुंबातील बरेच लोक या लग्नासाठी मान्य होत नव्हते. पण शेवटी दोघांनी आपल्या घरच्यांना पटवले.
वीरेंद्र सेहवागने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात 1997 मध्ये दिल्ली क्रिकेट संघातून केली होती. १९९८ मध्ये त्याने जॉन क्रिकेट संघात दुलीप करंडकासाठी निवड झाली.
या करंडक सामन्यादरम्यान त्याने अव्वल स्थानावरील स्थान मिळविले. यानंतर त्याने रणजी करं डक स्पर्धेतही जबरदस्त कामगिरी दाखविली आणि त्यानंतर त्याला अंडर -१९ भारतीय संघात स्थान मिळाले होते.