मिका सिंगसोबतचे इं-टिमेट PHOTO सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया

Bollywood

बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार मिका सिंह आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे हॉ-ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हे दोघेही एकमेकांना रो-मँटिक पोझेस आणि मेसेज देताना दिसत आहेत. चाहत्यांकडून या दोघांकडून एका मोठ्या घोषणेची प्रतीक्षा केली जात आहे.

कांटा लगा गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आणि डान्सर शेफाली जरीवाला रिऍलिटी शो बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून गेल्यापासून सतत चर्चेत होती. आता पुन्हा एकदा शेफाली तिच्या काही फोटोजमुळे चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शेफाली जरीवालाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले होते. या फोटोमध्ये ती कधी चाकू तर कधी बेसबॉल बॅट असे घेऊन मिका सिंहसोबत दिसत आहे. मिकासोबतच्या या फोटोवर शेफालीने प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत स्पॉटबॉयशी बोलताना शेफालीने सांगितलं की मिका आणि मी गेल्या 15 वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही दोघांनी आमच्या शोसाठी जगभरात अनेक ठिकाणी एकत्र प्रवास केला आहे. आम्हाला नेहमीच एकत्र काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. भेटल्यावर आम्ही याबद्दल नेहमीच चर्चा करत होतो.

मी बिग बॉसमधून बाहेर आली आणि लॉकडाऊन घोषित झाले. या लॉकडाऊन दरम्यान, आमच्यात आगामी प्रोजेक्टविषयी अधिक चर्चा झाल्याचे शेफालीने सांगितले आहे.

मीका सिंह आणि शेफालीचे फोटो पाहून असे दिसते की दोघेही एका नवीन प्रोजेक्टच्या शु-टिंगमध्ये आहेत. काही फोटोंनी टिप्स म्युझिक कंपनीला टॅग देखील केले आहे. याचा अर्थ फक्त नवीन गाण्याची तयारी होत आहे. पण त्यापैकी दोघांनीही हे जाहीर केलेले नाही.

हे फोटो मिका सिंह आणि शेफालीच्या आगामी म्युझिक व्हिडिओचा भाग आहेत. हे दोघे लवकरच एका म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोशल मीडियावर दोघांनीही फोटो शेअर करत याचीच एक हिं-ट दिली आहे.

काही दिवसामागेच मीका सिंह कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्येही दिसला होता. या दरम्यान कपिलने त्याला शेफालीसोबतच्या फोटोंविषयी प्रश्न विचारले. मीखाने यास मजेदार उत्तर दिले पण त्यावेळी कोणतीही माहिती त्याने शेअर केली नाही.

शेफाली जरीवाला जी सध्या 37 वर्षांची आहे.  इंडस्ट्रीमध्ये ती नवीन नाही. २००२ साली तिच्या कांटा लगा  या व्हिडिओ गाण्याने धमाका केला होता. गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. काही लोकांना हे अ-श्लील वाटले तरी शेफाली तोपर्यंत एक स्टार बनली होती.

तिला बर्‍याच कामाच्या ऑफर येऊ लागल्या. मात्र  या गाण्यासाठी शेफालीला फक्त 7000 रुपये मिळाले होते. शेफाली सांगते की तिचे वडील का टा लगा या गाण्याच्या वि-रोधात होते.

या गाण्याने आणि पैशांनी स्वतंत्रपणे टीव्हीवर दिसण्याची संधी मिळत असल्याने ती उत्साहित होती असे या  अभिनेत्रीने म्हटले आहे. शेफालीने सांगितले की त्यावेळी ती इंजीनियरिंगचे शिक्षण घेत होती.

शेफालीचे पहिले लग्न हरमीतशी झाले होते परंतु ते फार काळ टिकले नाही. 2009 मध्ये पहिल्या नवऱ्यापासून घटस्फो-ट घेतल्यानंतर शेफालीने 2014 मध्ये पराग त्यागीशी लग्न केले. ती पराग सोबत २०१२ मध्ये नच बलिये च्या सीझन 5 मध्ये दिसली होती. लग्नानंतरही दोघे शोच्या सिझन 7 मध्ये परत एकदा एकत्र दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *