मलाइका आणि अर्जुनच्या नातेसं-बंधना धरून चाचा अनिल कपूरने सांगितली अशी गोष्ट, एकूण दं-ग राहश्याला तुम्ही …

Bollywood

बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अदाकारीक आणि हॉ-ट अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून एकमेकांना डे-ट करत आहेत. तुम्हाला तर माहितच आहे की मलायकाने तिचा नवरा अरबाज खानला घटस्फो-ट दिला आहे. त्यानंतर तिने आपले आणि अर्जुनचे नाते मीडियासमोर खुले ठेवले आहे.

मलायका अरोराने एका मुलाखतीदरम्यान आपले नाते स्वत: च उघड केले आहे. ती म्हणाली की  जेव्हा मी अरबाजपासून घटस्फो-ट घेतल्यानंतर वाईट अवस्थेत होते तेव्हा अर्जुनने मला साथ दिली होती.

१.अर्जुन कपूर मलायकापेक्षा वयाने लहान आहे:- अभिनेता अर्जुन कपूर वयाने मलायका अरोरापेक्षा खूपच लहान आहे.  ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्यावर बरीच मजा उडवली जाते. तसेच सोशल मीडियावरील यूजर्सपण दोघांना सारखे  ट्रो-ल करतात.

पण अर्जुन आणि मलायकाचे या गोष्टीला काही हरकत नाही. मलायका आणि अर्जुनसुद्धा एकाच घरात एकत्र राहत आहेत. बर्‍याच वेळा ते एकाच वेळी बाहेर दिसले देखील आहेत.

२.अर्जुन-मलायकाच्या ना-त्याबद्दल अनिल कपूर यांनी हे प्रत्युत्तर दिले:- दरम्यान जेव्हा अर्जुन कपूरचे काका अनिल कपूर यांना मलायका आणि अर्जुनच्या ना-त्याबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी याबद्दल खुलेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांच्या ना-त्याबद्दल त्यांनी असे उत्तर दिले जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

रिपोर्ट्सनुसार कपूर कुटुंब मलायका आणि अर्जुनच्या ना-त्याबद्दल अजिबात खुश नव्हते. परंतु अनिल कपूर यांनी हे नाकारले आहे. दोघांच्या या निर्णयामुळे प्रत्येकजण खूप खुश असल्याचे अनिल कपूर यांचे मत आहे. अनिल कपूरने या दोघांच्या नात्याबद्दल जे काही बोलले ते खूप वेगळे आणि समजूतदारपणाची गोष्ट होती.

३. अनिल कपूर म्हणतात माझा आनंद अर्जुनच्या आनंदात आहे:- अभिनेता अनिल कपूर मलायका आणि अर्जुनबद्दल म्हणाले की अर्जुनला मी लहानपणापासून ओळखतो. तो कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही आणि हेच त्याचे वैयक्तिक जीवन आहे.

अर्जुनला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्यातच सर्वाचा आनंद आहे. अनिल कपूर म्हणाला की आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा यावर विश्वास आहे की ज्या गोष्टीत दुसऱ्यांचा आनंद आहे त्यातच आमचा आनंद आहे. दुसराच्या आनंदमध्ये आपले आनंद असते. मी खूप आनंदी आहे आणि मला याबद्दल काही बोलण्याची इच्छा नाही.

आयुष्यात दुसऱ्यांदा संधी क्वचितच मिळते असे म्हणत मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्याला क बु ली दिली होती. त्यापूर्वी या दोघांबद्दल बऱ्याच चर्चांना उधाण आले होते. तेव्हा नात्यावर बोलणं अर्जुन-मलायकानं टाळले होते. एका मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोब तचं नातं प्रसारमाध्यमांसमोर कबूल का केले यामागचं कारण सांगितले आहे.

पिंकविला या वेबसाइटला मलायका व तिची बहीण अमृता अरोराने मुलाखतीत दिली. या मुलाखतीत मलायका म्हणाली आमच्याबद्दल खूप चर्चा पसरल्या होत्या.

कोणत्याही आधाराविना गोष्टी प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात होत्या. त्या चर्चांचा माझ्या कुटुंबीयांवर परिणाम होत होता. रोज उठून पाहिलं तर एक नवी बातमी दिसायची. शेवटी म्हटलं की आपणहूनच खरं काय ते सर्वाना सांगू.

अर्जुन तुला कसा वाटतो असा प्रश्न अमृताला विचारता असता ती म्हणाली तो खूप शांत आहे. या मुलाखतीत मलायकाने तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.

मला कळत नाही की लोकांना इतकी घाई का आहे. एकमेकांना पूर्णपणे ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सध्या यातच आनंदी आहोत असे मलायका म्हणाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *