नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आमच्या लेखात स्वागत आहे. मित्रांनो आम्ही बॉलिवूडच्या बातम्या आपल्या लेखात घेऊन येत असतो. आज आम्ही पुन्हा आपल्यासाठी बॉलिवूड सं*बंधित एक बातमी सादर करीत आहोत. तुम्हा सर्वांना अनिल कपूरला माहीतच असेल.
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर हे त्याच्या काळातील एक सुपरस्टार होता त्याच्या अभिनय आणि संवादांनी लोकांना वेड लावले होते.
अनिल कपूर यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. अनिल कपूरने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही सर्वांना आपल्या अभिनयाने वेडे केले होते. तसेच त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अभिनेता अनिल कपूरने आपल्या कारकीर्दीत बर्याच अभिनेत्रींबरोबर काम केले आहे आणि यापैकी काही अभिनेत्रींशी त्याचे वैयक्तिक सं-बंधही आहेत. यावरही बरीच चर्चा झाली आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्याची पहिली गर्लफ्रेंड राहिलेल्या अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिच्याशी अनिल कपूरला लग्न करायचे होते परंतु अनिल कपूरने तिच्यासोबत लग्न केले नाही.
अनिल कपूरला दुसऱ्या कोणाशी नव्हे तर फक्त बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षितशी लग्न करायचं होते. अभिनेत्री माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला होता आणि आता ती 53 वर्षांची झाली आहे. माधुरी दीक्षित ही तिच्या काळातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती तिने तिच्या चित्रपट करिअरमध्ये बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी 1987 मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते त्या चित्रपटाचे नाव हिफाजत होते. या चित्रपटानंतर त्यांनी जवळपास २० चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. म्हणूनच ते इतके दिवस एकमेकांबसोबत डे-टिंग करत आहेत. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर एकमेकांच्या प्रेमात होती आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय सुद्धा घेतला.
पण अनिल कपूरचे आधीच लग्न झाले होते त्यामुळे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यातील प्रेमसं-बंध लवकरच संपले. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि त्यांनाही लग्न करायचे होते. पण अनिल कपूरचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. पुढे माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेनेशी लग्न केले. तिला आता 2 मुलेही आहेत.
माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर ९० च्या दशकातील प्रसिद्ध जोडी होती. माधुरी आणि अनिल कपूरची जोडी म्हणजे चित्रपट हि-ट असं समीकरणच जुळलं होते. तेजाब राम लखन बेटा सारख्या अनेक सुपरहि-ट चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली होती. टोटल धमाल चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी बऱ्याच वर्षानंतर प्रेक्षकांनी पडद्यावर एकत्र पहायला मिळाली होती.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांच्या हि-ट चित्रपटांचा नंबर वाढत असताना सोबतच अफवाही तितक्याच उडत होत्या. दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही जवळचं नातं असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरु झाली होती. अनिल कपूर आणि माधुरी बराच वेळ सोबत घालवत असल्याचीही चर्चाही यावेळी रंगली होती.
मीडिया रिपोर्टसप्रमाणे एके दिवशी अनिल कपूर यांची पत्नी सुनिता मुलांना घेऊन सेटवर पोहोचली होती. माधुरी यावेळी लांब उभी राहून अनिल कपूरला आपल्या कुटुंबासोबत बोलताना पाहत होती. असं म्हणतात की त्याच वेळी माधुरीने आपण पुन्हा कधी अनिल कपूर यांच्यसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन दोघांमध्येही एक अंतर कायम राहील.