करिश्मा कपूरची ह-नीमून साठी लावली होती तिची बोली ? तेव्हापासूनच तिचे प्रेम रागामध्ये बदलायला लागले …

Bollywood

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा बॉलीवूडमधला प्रवास जितका ग्लॅ म रस आणि सुंदर होता त्यापेक्षा तिचे  वैयक्तिक आयुष्यामध्ये तिचे बरेच हाल झाले आहेत.

गोविंदा आमिर खान आणि सलमान खान सारख्या सुपरस्टार्सबरोबर दमदार अभिनय करून दाखविणारी करिश्मा कपूर पहिल्यांदा अभिषेक बच्चनसोबत तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. पण 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न झाल्यावर या बातम्या बंद झाल्या.

यानंतर ती घटस्फो-टाच्या तिच्या बातमीमुळे चर्चेत आली.जरी करिश्मा कपूरचे संजयसोबत लग्न हे लव्ह मॅरेज म्हणून झाले होते परंतु त्यांचे सं-बंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांनी 2016 मध्ये घटस्फो-ट घेतला. घटस्फो-टाच्या बातम्यांदरम्यान अशा अनेक कथा समोर आल्या. ज्यामध्ये करिश्माने तिच्या सासरच्यांवर अ-त्या-चार व छ ळ केल्याचा आ-रोप केला होता.

ह-नीमूनच्या रात्री करिश्मावर बोली लावण्यात आली होती:- करिश्मा कपूरने नुकतेच में टोरशिप या वेब सीरिजमधून कमबॅक केले आहे आणि शोच्या प्रमोशन दरम्यान तिने तिच्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खु-लासा केला होता. क

रिश्मा कपूरने मिडियाशी बोलताना म्हटले होते की तिचा नवरा संजयने त्याच्या मित्रांसमोर तिची बोली लावली होती ही घटना त्यांच्या हनीमूनच्या रात्री झाली होती आणि येथूनच त्यांच्या ना-त्यात दु-रावा सुरू झाला.

संजय पहिल्या पत्नीशीही शारीरिक सं-बंध मध्ये होता:- संजयने करिश्मासोबत दुसरे लग्न केले होते. यापूर्वी संजय कपूरची पहिली पत्नी फॅशन डिझायनर नंदिता महतानी होती. करिश्माने म्हटले होते की लग्नानंतरही संजय पहिल्या पत्नीबरोबर शारीरिक सं-बंधात होता.

करिश्माला थ प्पड लगावल्याची चर्चा होती:- अशीच एक गोष्ट करिश्माच्या गरोदरपणानंतरची आहे. असे म्हटले जाते की संजयने करिश्माला ग-रोदरपणानंतर ड्रेस घालायला सांगितले होते ज्यामध्ये ती फिट दिसू शकली नाही आणि त्यानंतर त्याने आपल्या आईसमोर करिश्माला थ-प्पड लगावली होती ही बातमी त्यावेळी मिडिया मध्ये देखील खूप पसरली होती.

संजय म्हणाला – करिश्माने फक्त आपल्या पैशासाठी लग्न केले:- घटस्फो-टाच्या प्र-करणात संजय कपूर याचे वि-धानही समोर आले होते त्यात त्याने असा दा-वा केला होता की करिश्माने फक्त त्याच्याकडे असणाऱ्या पैशासाठीच त्याच्याबरोबर लग्न केले होते आणि पत्नी सून आणि आई म्हणून ती अयशस्वी झाल्याचा आ-रोपही त्याने केला होता.

यांनतर संजय आणि त्याची आई सुंदर कपूर यां-च्याविरूद्ध करिश्माने ए-फ-आ-यआर दा-खल केली होती. करिश्माने त्यांच्यावर हुं-डा आणि मा-नसिक छ-ळ केल्याचा आ-रोप केला होता.

सासरच्यांनी कधीच मला चांगली वागणूक दिली नाही असेही ती म्हणाली होती. संजय व त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या त्रा-साला कंटाळून करिश्माने २०१२ मध्ये घ-टस्फोटाचा नि-र्णय घेतला. -घ-टस्फोटानंतर आता त्यांची दोन्ही मुले समायरा आणि रिआन ही करिश्माकडेच राहत आहेत.

सात वर्षांपूर्वी करिश्मा कपूरचे हे  घटस्फो-ट प्रक-रण चांगलेच चर्चेत होते. हे प्रकरण जवळपास व-र्षभर को-र्टात सुरु होते. घटस्फो-ट मागताना करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबीयांवर गं-भीर आ-रोप केले होते.

कौटुंबीक हिं-सा–चाप्रकरणी त्याला क-डक शि-क्षा व्हावी अशी मागणी देखील तिने केली होती. मात्र हे आ-रोप संजयने फे टाळले होते. अखेर २०१३ साली करिश्माला घटस्फो-ट मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *