हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांनी घटस्फो ट घेऊन बरीच वर्षे झाली. दोघेही त्यानंतर त्याच्या आयुष्यात बिझी आहे. मात्र घटस्फो टानंतरही त्यांनी मुलांचा सांभाळ करताना कोणतीच कमतरता ठेवली नाही.
वेगळं झाल्यानंतर त्यांनी मुलांना आई-वडिलांचं प्रेम दिलं आहे. त्यासाठी सोबत सुटी साजरी करण्यासाठीही ते गेले. सध्या कोरोना व्हा यरसमुळे लोक घरांमध्ये बंद आहेत. काही क्वारंटाइन आहेत. या परिस्थितीत सुझानने एक मोठा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना व्हा यरसमुळे क्वा रंटाइन आहेत. त्यामुळं ते घरातच वेळ घालवत आहेत. त्यातच तेव्हा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवस लॉकडाउनची घोषणा केली होती . त्यामुळे मुलांना आई-वडिलांचं प्रेम देण्यासाठी सुझानने हृतिकच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला.
हृतिकसोबत त्याची दोन्ही मुले राहतात. आता सुझानही त्याच्यासोबत जुहू इथं असलेल्या घरात शिफ्ट झाली आहे. ऋतिक रोशनने आपल्या एक्स वाईफचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या निर्णयाबद्दल तिचे आभार मानले आहेत.
ऋतिक रोशननं भावनिक कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. आपला देश कोरोना व्हा यरससारख्या भ यंकर आ जाराचा सामना करत आहे. अशा स्थितीत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या संकटाचा सामना आपण सर्वचजण करत आहोत. अशा परिस्थित मुलापासून दूर राहण्याचा विचार करणंही फार कठीण झालं आहे.
सोशल डिस्टंसिंगची अनिश्तितता किती काळापर्यंत चालेल हे माहीत नाही मात्र हे बघून खूप समाधान मिळत आहे की या महामारीच्या संकटावर मात कऱण्यासाठी सगळं जग एकत्र आलं आहे. माणुसकीच्या नात्यानं सगळं जग एकत्र आलं असताना आई-वडिलांचीनीही आपल्या पाल्याची जबाबदारी विभागून घेतली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना दोघांचीही गरज असल्यानं दोघांच्याही जवळ ठेवणं दोघांचा सारखा वेळ देणं आवश्यक आहे.
हा फोटो माझ्या एक्स वाईफचा आहे. काही काळासाठी आपल्या पाल्याची जबबदारी आणि त्याचा वेळ देण्यासाठी स्वत:चं घर सोडून आमच्या घरी राहण्यासाठी आली आहे. कारण या महामारी संकटात अनिश्चित काळासाठी आम्हाला आमच्या मुलापासून दूर राहायला लागू नये म्हणून ती आमच्या घरी आली आहे.
त्यासाठी खूप थँक्यू सुजैन. पलकत्वाचं महत्त्व समजून या प्रवासामध्ये सहकार्य केलं आणि समजून घेतल्याबद्दल सुजैन धन्यवाद. आमची मुले ही कहाणी सांगतील ज्यासाठी आपण त्यांच्यासाठी तयारी करीत आहोत. मी आपल्या सर्वांच्या आ रोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, आपल्या सर्वांना आपले प्रेम सहानुभूती आणि धैर्य व्यक्त करण्याचा योग्य मार्ग मिळाला पाहिजे.
हृतिक सुझानचा घटस्फो ट होऊन 6 वर्षे झाली. तरीही त्यांची मैत्री टिकून आहे. मुलांचा वाढदिवस, घरात पार्टी, न्यू इयर पिकनिक याशिवाय बाहेरही अनेकदा ते एकमेकांसोबत दिसतात. सोशल मीडियावरूनही ते अधुनमधून एकत्र फोटो शेअर करत असतात.
एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की आम्ही दोघे वेगळे झालो आहोत पण मुलांसाठी मात्र कुटुंब म्हणून एकत्रच आहोत. दोघांनी 2014 मध्ये घटस्फो ट घेतला होता.