टीव्ही वर्ल्ड आणि बॉलिवूडच्या चमकदार जगात स्टार आपल्या रिलेशनशिपबद्दल बर्यापैकी चर्चेत असतात. तसेच या स्टारच्या चाहत्यांना त्यांच्या क्षणाक्षणाची देखील माहित असते.
परंतु फार कमी लोकांना हे माहित आहे की प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांचा एक जीवनसाथी देखील होता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत ज्यांनी बी-टाउनमध्ये नाव कमावल्यानंतर त्यांचे पहिले प्रेम सोडले. चला तर मग या सेलिब्रिटींची नावे जाणून घेऊया.
१.दीपिका पादुकोण:- बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी दीपिका पादुकोण मॉडेलिं*ग करत होती. त्यावेळी दीपिका पदुकोण अभिनेता निहार पंड्याला डे ट करत होती. हिमेशच्या एका अल्बम गाण्यांमध्ये हे दोघे बर्याचदा एकत्र दिसून आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका निहारसोबत 2 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिली होती.
ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोणने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला डेट करण्यास सुरुवात केली परंतु त्यांचे सं*बंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि दोघे वेगळे झाले. यानंतर दीपिकाने रणबीर सिंगसोबत लग्न केले. दुसरीकडे निहारही आपल्या घरात स्थायिक झाला आहे. त्याच्या पत्नीचे नाव निती मोहन आहे.
२.रणबीर कपूर:– हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्यच वाटेल पण हे सत्य आहे. रणबीर कपूर अवंतिकाला डेट करायचा जी सध्या इमरान खानची पत्नी आहे. डेटिंगच्या वेळी रणबीर कपूर तिच्या जस्ट मोहाब्बत या सीरियलच्या सेटवर अवंतिकाला भेटायला जायचा.
या मालिकेत अवंतिकाने बाल कलाकार म्हणून काम केले होते. काही काळ डे-टिंगनंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आणि त्यानंतर अवंतिकाने इमरान खानशी लग्न केले आणि आपल्या घरी स्थायिक झाली दुसरीकडे रणबीर कपूर अजूनही सिंगल आहे.
३. आलिया भट्ट:- सू त्रांच्या माहितीनुसार आलिया भट्ट बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिचा बालपणीचा मित्र अली दादरकरला डे-ट करत होती. पण चित्रपटांत नाव मिळवल्यानंतर आलियाने अलीबरोबरचे सं-बंध तोडले आणि आता ती रणबीर कपूरसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे.
४.प्रियंका चोप्रा:– बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यापूर्वी प्रियंका असीम मर्चंटला डेट करत होती. बातमीनुसार मिस वर्ल्ड अवॉर्ड जिंकल्यानंतर प्रियंकाने असीम मर्चंटसोबतचे नाते तोडले. २०१४ मध्ये दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले होते जेव्हा असीमने आपल्या मुलाखतीत प्रियांकाच्या जीवनावर चित्रपट बनवायचा असल्याचे सांगितले होते.
असीमच्या या वक्तव्यानंतर प्रियांकाने स्व:ता वरचे कंट्रोल गमावून सरळ असीमला कायदेशीर नोटीसही पाठविली. आजच्या काळात प्रियांका विदेशात खूप नाव कमावत आहे आणि निक जोनसबरोबर ती खूप खूष आहे.
५.अनुष्का शर्मा:- अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बॉलिवूडमध्ये पहिल्याच चित्रपट सुपरहि-ट ठरला. अलीकडे अनुष्काने विराट कोहलीसोबत त्यांचा मुलाला जन्म देण्याविषयीचा फोटो शेअर केले आहे. दोघेसुद्धा आपल्या विवाहित जीवनात खूप आनंदी आहेत.
पण विराटच्या आधी अनुष्काचे हृ दय बंगळुरूच्या जोहबवर आले होते. स्ट्रगलच्या दिवसात दोघेही एकमेकांना डेट करत होते. मुंबईत आल्यानंतर अनुष्काला यश मिळालं आणि ती तिचं प्रेम विसरून पुढे गेली.
६. अर्जुन कपूर:- इश्कजादे फेम अर्जुन कपूरने या दिवसात अभिनय जगतात बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. पण कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याने सलमान खानची प्रिय बहीण अर्पिता खानला डे ट करत होता.
मात्र एका चैट शो दरम्यान त्याने कबूल केले होते की दोघेही एकमेकांबद्दल खूप सिरीयस होते. पण यश मिळाल्यानंतरच अर्जुन कपूरने अर्पिताला सोडले. आजकाल तो मलायका अरोडाला डे ट करत आहे.