लोकांना चित्रपटांपेक्षा या चित्रपटात भूमिका करणारे कलाकार लोकांना खूप भावतात. या भूमिका करणाऱ्या कलाकारासं*बंधी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात.
जसे की कोणत्या नायिका किंवा नायकाचे प्रेमसं-बंध आहेत किंवा प्रेमसं-बंध होते इत्यादी. अशीच बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध प्रेम प्रकरणे आजही लोकांचा चर्चेचा विषय असतात जसे की अमिताभ आणि रेखा आणि सलमान खान आणि ऐश्वर्या राय इत्यादी.
आज आपण अशाच पाच बॉलिवूड प्रेम प्रकरणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे कारण ही प्रेम प्रकरणे फारशी पुढे जाऊ शकली नाहीत आणि कधी मीडिया समोर ही आली नाहीत.
१. आमिर खान आणि पूजा भट्ट:- खरंतर त्यावेळी या अ-फेयर बद्दल कोणतीही बातमी मीडियामध्ये नव्हती म्हणूनच फारच थोड्या लोकांना या प्रकरणाची माहिती आहे. दिल है कि मानता नहीं या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यानची ही गोष्ट आहे.
आमिर खान आणि पूजा भट्ट जेव्हा या चित्रपटाचे शू-टिंग करत होते. तेव्हाच शू-टिंगच्या वेळीच या दोघांमध्ये जवळीक वाढली. तेव्हा पूजाचे वडील महेश भट्ट हा चित्रपट बनवत होते. रिलीजनंतर हा चित्रपट बर्यापैकी हि-ट ठरला असला तरी या दोघांचे नटे फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे मीडियामध्ये याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान आमिर खानचेही लग्न झाले होते.
२. दीपिका पादुकोण आणि निहार पांड्या:- रणवीर सिंगची पत्नी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव अनेक कलाकारांशी जोडले गेले होते. हे सर्वांनाच माहित आहे पण दीपिकाच्या निहार पांड्याशी असलेल्या प्रेम प्र-करणांबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा दीपिका मॉडेलिं-ग करत होती.
निहार आणि दीपिका हे हिमेश रेशमियाच्या अल्बम आपका सुरूर मध्ये दिसले होते. या काळात निहार आणि दीपिका यांच्यात जवळीक वाढली होती. पण जेव्हा दीपिका प्रसिद्धीचा प्रकाश झोतात आली तेव्हा तिने निहारपासून फारकत घेतली. आणि आज ती रणवीर सिंगसोबत सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करत आहे.
३. रणवीर कपूर आणि अवंतिका मलिक:- बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला रणवीर कपूरचे अ-फेयर अनेक अभिनेत्रींसोबत होते पण अवंतिका मलिकबरोबरचे त्यांचे हे प्रेम प्रकरण फार कमी लोकांना माहित आहे. अवंतिका सध्या आमिर खान यांचा पुतण्या इमरान खान याची पत्नी आहे.
रणवीर आणि अवंतिकाने आधी बाल कलाकार म्हणून सोबत काम केले होते. तेव्हाच रणवीर अवंतिकाच्या प्रेमात पडला होता. पण त्यांचे हे प्रेम प्रकरण फारकाळ टिकले नाही आणि अवंतिकाचे नंतर इम्रान खानशी लग्न झाले.
४. अनुष्का शर्मा आणि जोहेब युसूफ:- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधा र विराट कोहलीची पत्नी असणारी अनुष्का हिने रब ने बना दी जोडी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या अ फेयरचा बऱ्याच बातम्या आल्या होत्या.
पण तेव्हा तिचे प्रेम प्र करण जोसेब युसूफ नावाच्या व्यक्तीशी होते. याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. त्यावेळी अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नव्हते. त्यामुळे हे प्र करण चर्चेत येऊ शकले नाही.
५. रणवीर सिंग आणि आहना देओल:- डॅ-शिंग हिरो असलेल्या रणवीर सिंगला सगळेच पसंद करतात. त्याचे अ-फेअर सुद्धा बर्याच अभिनेत्रींसोबत होते. पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदा रणवीर सिंग हेमा मालिनीची मुलगी अहाना देओल हिच्यावर फिदा होता.
ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. त्यावेळी ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही एकमेकांना डेट केले. अहाना ही हेमा मालिनी यांची लहान मुलगी आहे. पण आता आहनाचे लग्न झाले आहे तर इकडे रणवीरने सुद्धा दीपिकाबरोबर लग्न केले आहे. आणि हे दोघेही आज आनंदाने आपले जीवन व्यतीत करीत आहेत.