करीना कपूर हे नाव कलाविश्वासाठी नवीन नाही. रेफ्युजी या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. करीनाने आजवरच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच आव्हानात्मक भूमिकाही स्वीकारल्या आहेत. चमेली आणि हिरोईन या चित्रपटामध्ये तिने दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
विशेष म्हणजे हिरोईन या चित्रपटामध्ये करीनाने एक न्यू-ड सीन दिला होता. या सीनची बरीच चर्चांही रंगली होती. मात्र हा चित्रपट करीनासाठी खास असून तिने न्यू-ड सीन का दिले यामागचं कारण नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
मधूर भांडारकर दिग्दर्शित हिरोईन या चित्रपटामध्ये करीना मुख्य भूमिकेत झळकली होती. यापूर्वी ती चमेली या चित्रपटात वेगळ्या अंदाजात झळकली होती. मात्र चमेली पेक्षा हिरोईन मधील तिची भूमिका जास्त गाजली.
हिरोईन या चित्रपटासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. मी माझे शंभर नाही तर हजार टक्के योगदान दिलं होतं. इतकंच नाही तर एक न्यू-ड सीनही दिला होता. मात्र हे सारं मी मनापासून आणि एका खास कारणासाठी केलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून मला माझ्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांसमोर उलगडायची होती.
त्यामुळेच मी न्यू-ड सीन देण्यास तयार झाले. कोणत्याही चित्रपटाची निवड करण्यापूर्वी मी फार विचार करते. माझ्या चाहत्यांना प्रेक्षकाना मला कोणत्या भूमिकेत पाहायला आवडले याचा मी कायमच विचार करते असं करीनाने सांगितलं.
प्रथमच इंटी मेट सीन केला:- या चित्रपटासाठी करीनाने तिचे पहिले अशे इंटीमेट दृश्य केले होते, या चित्रपटासाठी तिने अर्जुन रामपालसोबत इंटीमेट सीन दिला. या चित्रपटासाठी तिने सर्व काही दिलेले आहे यासाठी तिने आपले कपडे काढून टाकले असल्याचेही तिने सांगितले. हा चित्रपट कदाचित प्रेक्षकांसाठी मजेशीर नसेल पण माझ्यासाठी हा एक खास चित्रपट असेल असे ती सांगते.
रोल कठीण होता:- करीना म्हणाली की ही भूमिका माझ्यासाठी खूप कठीण होती दररोज घरी आल्यावर मला खूप त्रा स होत असे. मला वाटत नाही की आज मी असा कोणताही चित्रपट करू शकेल. या चित्रपटाची निर्मिती मधुर भंडारकर यांनी केली होती ज्यांनी करिनाने जोरदार कौतुक केले.
करिना म्हणाली की मधुर अशा प्रकारे प्रत्येक पात्राची बारीक बारीकी दाखवतो आणि आपल्याला त्या साकारण्यासाठी सज्ज देखील करतो. करीना म्हणाली की हा चित्रपट तिच्या हृदयाच्या जवळ आहे.
पुढे ती म्हणते मधूर एक उत्तम डायरेक्टर आहे. तो कायमच कलाकारांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी भाग पाडतो. त्याने कंगना आणि प्रियांका या अभिनेत्रींनादेखील त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं आहे. त्याच्यामुळेच या अभिनेत्रींच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहता आली.
दरम्यान करीना अलिकडेच गुड न्यूज या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात अक्षय कुमार दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त ती लवकरच अंग्रेजी मीडियम या चित्रपटातही झळकणार आहे. तसंच ती करण जोहरच्या तख्त या चित्रपटातही दिसणार आहे.
या काळात तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं. तैमुरच्या जन्मानंतर ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा येईल की नाही अशा उलटसुलट चर्चा देखील रंगल्या. मात्र करीनाने सर्व काही बॅलन्स करत तैमुरच्या जन्मानंतर सुद्धा चित्रपट करणं सोडलं नाही. आता ती अंग्रेजी मीडियम मध्ये सुद्धा दिसणार आहे.