3 मुलांचा बाप असलेल्या पतीसोबत जयाने केलं होत लग्न, परंतु नाही मिळू शकल पत्नी असल्याच ते सुख, जाणून घ्या कारण …

Bollywood

बॉलिवूडचे जग हे आपल्याला दुरून खूपच सुंदर आणि ग्लॅ म रस दिसते. परंतु येथे काम करणारे सर्व कलाकार आपल्याला दिसतात तेवढे आनंदी नसतात. कॅमेरामागे असंख्य कलाकार अश्या अवस्थेत आहेत ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही.

ते आतून खुश नाहीत आणि जगासमोर स्वतःचे दुःख उ घडकीस देखील आणत नाहीत. कारण त्याचा परिणाम हा त्यांच्या चाहत्यांवर होत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीशी ओळख करुन देत आहोत, जिने एकेकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य केले पण आज तिला लोक ओळखत सुद्धा नाहीत. यामागील तिचे वैयक्तिक जीवन हे एक प्रमुख कारण आहे.

ही अभिनेत्री आणखी कोणी नाही तर जया प्रदा आहे. अभिनय सोडून एवढे वर्ष झाले तरी जयाच्या सुंदरतेमध्ये थोडी सुद्धा कमी आली नाही. पण आता तिने अभिनय सोडून रा जकारणात पाऊल टाकले आहे.

रा जकारणात ती इतकी परफेक्ट आहे की सर्वात मोठ्या नेत्यांनाही तिने मा त दिली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अशा स्मार्ट अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य हे खूप दुः खात चालू आहे. जे आम्ही बाहेरून पाहिले  आहे आता यामागील खरे कारण काय आहे हे आम्ही आपणास सांगतो.

तिच्या चित्रपट करिअरबद्दल बोलायचे म्हणले तर जयप्रदाने 30 वर्षांच्या चित्रपट प्रवासात 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जे स्वत: मध्ये एक मोठी गोष्ट आहे. ती इतकी यशस्वी असूनही तिच्यावर एकदा अशी वेळ आली की जेव्हा ती या यशाच्या शिखरावरून खाली जमीनीवर को सळली होती.

ही वेळ दुसरी कुठली नव्हती तर तिच्या घरात इनकम टॅ क्सची छा पा पडण्याची वेळ होती. त्यावेळी निर्माता श्रीकांत नाहटा तिला मदत करण्यासाठी पोहचला होता.

त्यावेळी श्रीकांत नाहटाने जयाचा हात धरून तिला धीर दिला होता. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. परंतु श्रीकांत नाहटाचे आधीपासूनच लग्न झाले होते आणि तो  3 मुलांचा वडीलही होता त्यामुळे त्याला पहिल्या पत्नीला घटस्फो-ट देता आला नाही.

पाहिले लग्न झाले  असूनही त्याने जयप्रदाशी लग्न करायचे ठरवले. जरी सर्व काही ठीक असले तरी , परंतु नाहटाच्या पहिल्या पत्नी आणि मुलांमुळे जयाला कधीही पत्नीचा दर्जा मिळू शकला नाही.

जयाच्या लग्नाला कधीही मान्यता मिळू शकली नाही, काफन ही श्रीकांत नाहटाची पहिली पत्नी अआहे जिच्याकडून कधीही त्याला घटस्फो-ट घेता आला नाही. आजही श्रीकांत नाहटा आणि जया यांना स्वतःची मुले झाली नाहीत. म्हणून जया आपल्या बहिणीचा मुलगा ह ज याला दत्तक घेतले आणि आता त्याच्यासोबत आयुष्य जगत आहे.

जयाप्रदा समाजवादी प क्षाकडून रामपूर म तदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. अभिनेत्री जयाप्रदा यावेळी भा जपाकडून आपले नशीब अजमा वणार आहे.

भा जपाचे दिग्गज नेता नेपाल सिंह यांचे वाढते वय आणि आ जारपणामुळे त्यांच्या जागी भाजपाला ठोस उमेदवार हवा होता. आता जयाप्रदा यांच्या आग मानामुळे भा जपाची चिंता मिटल्याची चिन्हे आहेत. समाजवादी प क्षाचे आजम खान यां च्या वि रोधात जयाप्रदा ल ढत झाली होती.

जयाप्रदा २००४ आणि २००९ मध्ये रामपूरमधून खासदार म्हणून सं सदेत गेल्या आहेत. दोन्ही वेळेस जयाप्रदा यांनी काँ ग्रेसच्या बे गम नूर बानो यांचा प-राभव केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.