21 वर्षीय ह्या मुलीसोबत लग्न करणार सलमान खान…?

Bollywood

टीव्ही जगातील सर्वात वा दग्र स्त शो बिग बॉस आजकाल चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात दुसर्‍याच दिवशी कंटेस्टेटमध्ये भां डण सुरू झाले आहे. बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये स्पर्धक सारा गुरपाल आधीच बाहेर पडली. खरं तर कारण सारा गेममध्ये स्वत: ला सिद्ध करु शकली नाही ज्यानंतर सीनियर्सनी सुद्धा तिच्या बरोबर अंतर बनवायला चालू केले.

साराला घराबाहेर काढण्याचा सी निअर्सचा निर्णय बिग बॉसच्या फॅन्सलाही पटलेला नाही. अनेक फॅन्सनी यावरून सीनिअर्सवर टीका केली होती. सारा ही एक पंजाबी मॉ डेल, सिंगर व अभिनेत्री आहे. ती एक डान्सरही आहे. 2012 मध्ये तिने मिस चंदीगड चा किताब जिंकला होता. 2017 मध्ये डें जर डॉक्टर जेली या पंजाबी सिनेमातून तिने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.

१.सलमान खानने कं टेस्टेटन त्यांची स्थिती विचारलीआहे:- रविवारचा भाग खूप रंजक होणार आहे. नॉमिनेशन नंतर साराला बिग बॉसच्या घराच्या बाहेर देखील पाडण्यात आले. सलमान खानने इतर कंटेस्टेटशी बोलले व त्यांच्या आरो ग्याबद्दल विचारले. याद्वारे सलमान खानने कंटेस्टेट बरोबर खूप मजा केली इतकेच नव्हे तर सिद्धार्थ शुक्ला आणि हिना खानशी लग्नाविषयी खूप सारे बोलून त्याने बरीच मजा केली.

२.सलमान खानने हिनाला लग्नाबद्दल विचारले:- लग्नाविषयी बोलताना सलमान खान म्हणाला की आता सिद्धार्थ शुक्लाच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे हे ऐकून सर्वांनाच ध क्का बसला.

दरम्यान हिना खानने सलमान खानलाही विचारले की ती मुलगी कोण आहे जीच्याबरोबर सिद्धार्थचे लग्न ठरले आहे. यावर सलमान खान म्हणाला की तो सिद्धार्थच्या बालिका वधू शोमधील लग्नाबद्दल बोलत होता. यानंतर हिना खानने सांगितले की लग्नाच्या पार्टीत जाण्यासाठी तिचे कपडे घालण्यासाठी ती खूप उत्साहित आहे.

३.लग्नाविषयी ऐकल्यानंतर सलमान खानने प्रत्युत्तर दिले:- हिना खानचे उत्तर ऐकल्यानंतर सलमान खान हिनाच्या लग्नाबद्दल बोलू लागला. सलमान खान म्हणाला की तू लग्न का करत नाहीस.

यावर हिनाने सलमान खानकडे इशारा करत म्हणाली की अहो सर तुम्ही तर या भूमिकेत फि ट आहात का.  हे ऐकून सलमान खान मोठ्याने हसू लागला. हिनाला उत्तर देताना सलमान खान म्हणाला की अरे भाई   माझं लग्नाचं वय निघून गेले आहे आणि मला आता लग्न करायचं नाही.

बिग बॉसमधील हास्याचे वातावरण तयार होण्याची ही काय पहिली वेळ नाही तर यापूर्वी मज्जा मस्करीत गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यातही बरीच भां डणे झाली होती. वास्तविक सिद्धार्थ शुक्लाने गौहरला बोले होते की कदाचित बिग बॉस ७ मध्ये आल्यानंतर तुला इतर कोणतेही काम मिळाले नाही.

या प्र करणाबद्दल गौहर खानला खूप वाईट वाटले होते. गौहरला सिद्धार्थची मस्करी अजिबात आवडली नाही त्यानंतर सिद्धार्थ शुक्लानीही गौहरची माफी मागितली होती.

यापुढं आता सीनिअर्स फ्रेशर्सबाबत अधिक सक्तीची भूमिका घेताना दिसणार आहेत. एवढंच नाही तर ते वेगवेगळ्या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देतानाही दिसणार आहेत. यात हास्यास्पद टास्कपासून ते जिम टास्कपर्यंत साऱ्या गोष्टींचा समावेश आहे.

वर्ष २०२० मध्ये बिग बॉसचा १४ सीजन सुरू झाला आहे जो जोरदार धमाका करत आहे. नवीन कंटेस्टेटबरोबरच सिनियर्स देखील शोमध्ये पुन्हा दिसत आहेत. सध्या लोक सोशल मीडियावर याविषयी बरीच चर्चा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.