ह्या चित्रपटातील कलाकारांचे वय आहे एक सारखं तरीही वाटता वेग-वेगळे,तीन नंबर वाली जोडी बनली आहे बाप-मुलगा…

Bollywood

बॉलिवूडमध्ये कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारची पात्रं निभावण्याची गरज असते. काही चित्रपटामध्ये भाऊ–बहीन ची भूमिका साकारताना दिसतात तर ते दुसर्‍या चित्रपटात प्रेमीकाची भूमिका साकारताना आपल्याला दिसतात . काही चित्रपटामध्ये नायक आणि खलनायकाची भूमिका बजावतात आणि जशी त्यांची भूमिका असेल तशी त्यांची ओळख निर्माण होत असते.

आणि आपली इमेज जगापुढे निर्माण करतात. ज्या नावाने ते भूमिका साकारता त्याच नावाने लोक त्यांना ओळखतात. .या गोष्टीचा पुरावा तुम्हाला दूरवर नाही तर आपल्या काही बॉलिवूड च्या कलाकारांकडून घेऊ शकता. या चित्रपटातील कलाकारांचे वय सारखेच आहे परंतु ते आपल्याला वेग –वेगळ्या भूमिकेत दिसतात, हे त्यांच्या पडद्यावरच्या पात्रांमुळे त्यांचे वय ठरवतात.

या अभिनेत्यांचे वय एक सारखे असून तरी सुद्धा ते वेगळे दिसतात. :- अनेक वेळा आपण बॉलीवूड स्टार यांच्या फिटनेस व सौंदर्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. स्वत: ला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी, हे कलाकार प्रशिक्षण, व्यायाम आणि अनेक तासाच्या परिश्रमाने, संतुलित आहार .

या सोबत काम आणि फिटनेस दोघांनाही एकत्र घेऊन काम करणे सोपे नाही आणि सामान्य माणसाच्या बसचे काम नाही, म्हणूनच या बॉलिवूड कलाकारांचे वय तुम्हाला ओळखताना तुम्ही चूक करता. हे काही कलाकार आहेत ज्यांचे वय त्यांच्या समान वयाच्या अनेक लोकांसाठी तंदुरुस्ती राखण्यासाठी एकमेव उदाहरण बनले आहे.

ऋतिक रोशन और नवाजुद्दीन सिद्दिकी  :- बॉलिवूड हंक ऋतिक रोशन हे 44 वर्षांचे आहेत.तरी सुद्धा आजही काही मुली त्यांच्या चाहत्या आहे.आता दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकी आहे आणि ते दोघेही 44 वर्षांचे आहेत, पण जर तुम्ही दोघांना एकत्र पाहिले तर तुम्हालाही वाटेल की ऋतिक नवाजुद्दिनपेक्षा लहान आहे. असे वाटते .नवीन कलाकार ऋतिकच्या स्टाईलची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात.

हेमा मालिनी और फरीदा जलाल :- बॉलिवूडची स्टार अभिनेत्री हेमा मालिनी आणि हिंदी चित्रपटांची गोंडस अभिनेत्री फरीदा जलाल दोघेही एकच वर्षाच्या आहेत, पण चित्र बघितल्यावर असे वाटत नाही एक दोघी अभिनेत्री एकाच व्यापीठावर काम करत आहे. यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

आलोक नाथ और सनी देओल :- आपणास माहित आहे काय की करिश्माने जीत चित्रपटात आलोक नाथच्या मुलीची भूमिका साकारली होती . करिश्मा आणि सनी देओलचे प्रेम होते. या चित्रपटात आलोक नाथ सनी देओलच्या वडिलांच्या वयातील भूमिका साकारताना दिसत होते, परंतु त्या दोघांचे ही वय 61वर्ष आहेत.तरी सनी आज ही चित्रपटांत हीरो चा रोल प्ले करतो आणि 1989 पासून आलोक नाथजी वडीलाचा रोल प्ले करताना आपल्याला दिसतात , म्हणूनच ते इंडस्ट्रीचे आवडते कलाकार आहेत.

ग्रेसी सिंह और करीना कपूर :- बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंग आणि बेबो करीना कपूर या दोघेही 37 वर्षांचे आहेत, परंतु कदाचित काळाने ग्रॅसीवर आपली छाप सोडली आहे आणि करीना अजूनही तरुण दिसत आहे. त्याचे चित्र पाहून तुम्हाला वाटत असेल ,की कोण ?तरुण दिसते आणि कोण? मोठी दिसत आहे.

आलिया भट्ट और परज़ान दस्तूर :- आलिया भट्ट आणि परजान दस्तूर हे दोघेही 25 वर्षांचे आहेत पण आलिया परझानपेक्षा मोठी दिसते. कदाचित असे दिसण्याचे कारण आलियाने तिच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पात्राची भूमिका साकारली आहे, तर परजानला चित्रपट कुछ–कुछ होता है.या चित्रपटामुळे ओळखतात.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.