लग्न झालेलं असूनही अजय देवगनने ठेवले होते ह्या सुंदर अभिनेत्री सोबत विवाह बाह्य सं-बंध …

Bollywood

मित्रांनो बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे त्याने बॉलिवूडच्या अनेक सुपरहि ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अजय देवगनने बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोलशी लग्न केले आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका  बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्या अभिनेत्रीला लग्नानंतरही अजय देवगन डेट करत होता. चला तर मग त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया.

आम्ही तुम्हाला सांगत आहे की आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत ती दुसरी कोण नाही तर बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कंगना रनौत आहे. आम्ही सांगतो की कंगना आणि अजय बॉलिवूड चित्रपटाच्या वन्स अपॉन ए टाईम इन मुंबईच्या शु टींग मध्ये पहिल्यांदा  भेटले त्यादरम्यान ते दोघेही एकमेकांच्या अगदी जवळचे मित्र झाले होते.

आम्ही आपणास सांगतो की इंडस्ट्रीमधल्या  बऱ्याच लोकांचा असा विश्वास होता की ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. काजोलला जेव्हा हे कळले तेव्हा काजोलने अजयला कंगनापासून दूर राहण्याचा इशारा देखील दिला पण काही काळानंतर कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की विवाहित व्यक्तीला डेट करणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. म्हणजेच तिचा इशारा अजय देवगन वर होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना साधारण २०१० ची आहे. याआधी कंगनाने अनेक चांगल्या सिनेमांमध्ये काम केले होते. तिच्या अभिनयाची प्रशंसाही केली जात होती.

पण असे असतानाही तिच्या नावाला पाहिजे तसे महत्व प्राप्त होत नव्हते. पण वन्स अपॉन टाइम इन मुंबई या सिनेमाने सगळे चक्र बदलले. या सिनेमातील मोठ्या पडद्यावरचा तिचा वावर मोठा लक्षवेधी ठरला होता. याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तिची आणि अजय देवगनची ओळख झाली होती.

नंतर नंतर या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्या दोघांमधील जवळीक एवढी वाढली की अजयने त्याच्या रास्कल आणि तेज सिनेमांमध्ये कंगनाला घेण्यासाठी दिग्दर्शकाकडे खास शिफारस केली होती.

या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालविणे एवढे आवडायचे की अजय प्रत्येक दिवशी शु टींगला जाताना कंगनाला शु-टींग लोकेशनला नेण्यासाठी तिच्या घरी येत असे. ते एकत्र जेवायचे आणि शु-टींग संपले की अजय परत तिला घरी सोडायला जायचा.

सगळं काही सुरळीत सुरू असताना या नात्यात कंगना अधिक गुंतत गेली आणि अजयला मात्र वास्तवाचे भान होते. कंगनाला अजयकडून लग्नाचे वचन हवे होते. पण आपले लग्न झाले असून आपल्याला दोन मुले आहेत हे कारण त्याने पुढे केले.

कंगना कोणत्याच गोष्टी ऐकून घेण्यास तयार नव्हती. एका रात्री म-द्यधुंद अवस्थेत ती अजयला लग्नासाठी विनंती करत होती. त्यावेळी अजयने कंगनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणानंतर अजय आणि कंगनामध्ये दुरावा आला जो अजूनही कायम आहे.

आता गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फिल्म क्रिटीक आणि ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी या बद्दलची माहिती दिली आहे. अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचे  नाव ठरवण्यात आले नाही.

या चित्रपटात चीनच्या ल ष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौ र्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही अजून अंतिम करण्यात आलेली नाही. १५ जून रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिं-सक च कमक झाली होती. यामध्ये २० भारतीय जवानांना हौ तात्म्य आलं होतं. १९७५ नंतर पहिल्यांदा या ठिकाणी अशी च कमक पाहायला मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *