रेखाच घाणेरड वक्तव्य,म्हणाली नशीब मी प्रेग्नेंट नाही झाले कुणासोबत,लग्नाच्या अगोदर से’क्स न करणे म्हणजे..,

Bollywood

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा ही नेहमीच लोकांसाठी ‘रहस्यमय’ राहिली आहे. वयाच्या 67 व्या वर्षीही तिच्याकडे 16 वर्षांच्या नायिकेचे सौंदर्य आहे. वयाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. रेखा जेव्हा प्रेमाविषयी बोलायला बसते तेव्हा तिचे बोलणे ऐकत रहाव असे वाटते. रेखा तिच्या वेळेपेक्षा नेहमी पुढे चालत असते. आजच्याच दिवशी 40 वर्षांपूर्वी त्यांनी अशी अनेक विधाने केली होती जी आजची अभिनेत्री कधीही उघडपणे बोलू शकणार नाही. यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: एन अटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात रेखाशी संबं-धित अनेक कथा आहेत. रेखाची अशीच काही धाडसी विधाने त्यात दिलेली आहेत.

रेखा धाडसी आहे, आणि मनात येईल तेच ती करते, तोंडावर येईल ते बोलते. रेखाचा चित्रपटसृष्टीतील प्रवास दीर्घ आणि गौरवशाली होता. मात्र, या काळामध्ये त्यांना त्याच्या दिसण्यापासून, रंग, उंचीपासून ते बोल्डनेसपर्यंत टोमणे ऐकावे लागले. से-क्स आणि प्रेमाबाबतही ती मोकळेपणाने बोलत असते. यावरही लोक नाक आणि भुवया मुरडत नेहमी राहत असत.

से-क्सबाबत बोल्ड स्टेटमेंट:- रेखाने लग्नापूर्वी से-क्सबाबत असेच बोल्ड स्टेटमेंट केले होते. त्या असं म्हणाल्या होत्या की, से-क्स केल्याशिवाय तुम्ही पुरुषाच्या फार जवळ येऊ शकत नाही. मी कधीच गरोदर झालेली नाही हा योगायोग आहे. लग्नाआधी से-क्स करणे खूप सामान्य गोष्ट आहे. आणि सनातनी लोक जे काही म्हणतात की स्त्रीने तिच्या पतीसोबत फक्त हनीमूनच्या दिवशीच लैं-गिक संबं-ध बनवायला पाहिजेत ते फक्त एक बकवास आहे.

अमिताभवरील प्रेमाची भावना :- रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जवळीकीचे किस्से खूप चर्चेत आलेले आहेत. अनेक मुलाखतींमध्ये रेखानेही ‘अमिताभ’ बद्दल प्रेमची भावना देखील व्यक्त केलेली आहे. सिमी ग्रेवालने रेखाला तिच्या चॅट शोमध्ये असे विचारले होते की, तिचे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? यावर रेखाने उत्तर दिले होते की, अगदी सहज उत्तरं दिले हो अमिताभ वर प्रेम आहे. हा एक मूर्ख प्रश्न आहे.

आजपर्यंत मला असा एकही पुरुष, स्त्री, मुलगा सापडला नाही जो अमिताभच्या प्रेमात पडला नाही. तर मी कसे जगू शकेन.माझे त्याच्यावर प्रेम नाही हे मी कसे नाकारू असे रेखा म्हणाल्या होत्या. अर्थातच मला ते आवडतातच आणि या सर्व त्या व्यक्तीवर जगभरतील प्रत्येक व्यक्ती प्रेम आज करत आहे आणि त्यात आणखी थोडी माझं प्रेम मी टाकलं. इतकं प्रेम त्या व्यक्तीसाठी आहे.

सिंदूर पाहून जया रडली:- रेखाला जगाची पर्वा नाही. मला नट्टा-फट्टा करायला खूप आवडतो. तिचे लग्न झालेले नाही, तरीही ती सिंदूर लावते, यावर अनेक लोकांनी कथा तयार केल्या आहेत. रेखाने असे सांगितले आहे की, ती कोणाच्याही नावाने सिंदूर लावत नाही तर एक फॅशन म्हणून लावते. सिंदूर त्यांना शोभतो, सिंदूर लावण्या मागचे हेच एक कारण आहे .

रेखा जेव्हा ऋषी कपूरच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या तेव्हा जया बच्चन रडल्या. रेखाने सांगितले होते की ती थेट शूटमधून येत आहे, त्यामुळे ती सुहागनसारख्या गेटअपमध्ये आहे.

तुम्हाला रेखा आवडत्या का? तुम्ही त्यांचे कोणकोणते चित्रपट बघितलेले आहे? आणि हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटते? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.