नवरीने एकाच रात्रीत नवरदेवाला पोहचवले हॉस्पिटलमध्ये, नवरदेव म्हणाला ‘मोठी नालायक निघाली ती’

News

भारतीय समाजात वैवाहिक नात्यावर खूप विश्वास ठेवला जातो. असे मानले जाते की एकदा नाते जोडल्यानंतर ते सात जन्मांपर्यंत टिकते. म्हणूनच पालक आपल्या मुलांशी लग्न करण्यापूर्वी बरीच चौकशी करत असतात.

परंतु बर्‍याच वेळा लाख प्रयत्न करूनही या नात्यात फसवणूक होते ज्यामुळे लोकांचा विश्वासच उडतो. होय आजकाल लग्नाचा निर्णय कितीही चौकशीं करून घेतला असेल, तरीही काही ठिकाणी फसवणूक केली जाते. उत्तर प्रदेशमधूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. तर मग आमच्या लेखात आपल्यासाठी काय खास आहे ते जाणून घेऊया.

मुलाचे पालक त्याचे मोठे वाजत गाजत लग्न करतात जर त्यांना लग्ना नंतर आपल्या मुलाची फसवणूक झाल्याचे कळले तर ही बाब पूर्णपणे गुंतागुंतीची होते. असेच काहीसे उत्तर प्रदेशातील ठाणे शिकोहाबाद येथील आरोनज येथील रहिवासी ध-र्मेंद्र यांच्या बाबतीत घडले आहे.

ध-र्मेंद्रने मोठ्याने वाजत गाजत लग्न केले परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री वधूने वरासह घरातील सर्वांना रुग्णालयात पाठवले. अरे नाही वधूने कोणाला मारहाण केली नाही परंतु तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब रुग्णालयात पोहोचले.

वधूचे जोरदार स्वागत केले गेले:- या लग्नामुळे वराचे कुटुंब खूप आनंदी होते. लग्नाच्या आधी दोन्ही कुटुंबातील सर्व नाती चांगली होती. यामुळे दोघांनीही एकमेकांवर शंका घेणे योग्य वाटत नव्हते आणि त्वरीत त्यांनी लग्न उरकून टाकले. लग्नानंतर वधू घरी आली तेव्हा कुटुंबीयांनी तिचे मोठ्याने स्वागत केले. वधूचे स्वागत देखील खूप जोरात होते ज्यामुळे द-रोडेखोर वधूचे मन आणखी डगमगले.

मिठाई मध्ये मिसळले गुंगीचे औषध:- लग्नानंतर वधूच्या घरातून आलेल्या मिठाई मध्ये गुंगीचे औषध असल्याचे आढळले जेणेकरून ते खाल्ल्यानंतर लगेच लोक बे शुद्ध होतील  आणि मग वधू तिचे काम करून तेथून पळून जाईल.

या वधूला द रोडेखोर वधू म्हटले जाते. सर्वांना बेशुद्ध केल्यावर ही वधू घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली आणि मग हे प्रकरण इतके वाढले की त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. इतकेच नाही तर वधूने घरातील सर्व मौल्यवान  सामान घेऊन पळून गेल्याने वराच्या संपूर्ण कुटूंबाला संपूर्ण मोठा बसला आहे.

वराचे कुटुंब रुग्णालयात दा खल आहे:- लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी वराचे संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल झाले. खरं तर वधूने रात्री आपल्या स्वताच्या हातांनी घरातील सर्वांना मिठाई दिली आणि त्यानंतर सर्वजण बे-शुद्ध झाले आणि मग सकाळी बाकीच्या लोकांनी दरवाजा ठोठावला असता आतले लोक बे-शुद्ध असल्याचे निदर्शनास आले तेव्हा बाकीच्या लोकांनी घाईघाईने त्या सर्वांना तातडीने रुग्णालयात नेले तेथून प्रकरण पोलिस स्टेशन मध्ये गेले आणि पोलिस याप्रकरणी का रवाईत गुंतले आहेत.

लग्न कशासाठी याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टींमधून प्रेम जन्म घेते. यामुळे योग्य साथीदार निवडावा लागतो.  लग्न कशासाठी हे ज्याला नीट कळलं त्याला पुढच्या निर्णयातला बराचसा भाग सोपा होतो.

विवाहाच्या सं-बंधांतला एक मोठा विषय म्हणजे पत्रिका. मा-नसशास्त्र पुरेसं प्रगत झालेलं नव्हतं तेव्हा पत्रिकेशिवाय लोकांना काही आधार नव्हता. पुढे तीच रूढी बनली. भारतात तर बहुतांश विवाह हे फक्त दोघांच्या पत्रिका आणि शुभमुहूर्त बघून होतअसतात यामध्येतो व्यक्ती खऱ्या आयुष्यात कसा आहे याकडे दुर्लक्ष केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *