जेव्हा दीपिकाच्या कं-डोम गिफ्ट करण्याच्या बोलण्यावर रनबीर कपूरने दिले होते उत्तर, म्हणाला- ती बरोबर म्हणत आहे कारण…

Bollywood

बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज केवळ पडद्यावरच नव्हे तर पडद्यामागेही सुरू झाल्या पण त्या स्टोरी पूर्ण होवू शकल्या नाहीत. आपल्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकणार्‍या रणबीर आणि दीपिकाची प्रेमकथा देखील अशीच होती. जेव्हा हे दोन्ही कलाकार पडद्यावर आपली कामगिरी दाखवत होते तेव्हा त्यांचे अं-तःकरण वास्तविक जीवनातही एकमेकांशी कनेक्ट होऊ लागले होते.

दीपिका आणि रणबीरला पाहून लोकांना वाटायला लागलं की प्रेमात बुडलेल्या या जोडप्याने करियरच्या सुरूवातीला लग्न करू नये. नियतीला मात्र वेगळेच काही मंजुर होते. दीपिका आणि रणबीरच्या ना-त्यात काही गोष्टींमध्ये वाद निर्माण झाला होता आणि दोघे कायमचे वेगळे झाले होते. त्यांचे ना-तं तुटल्यानंतर दीपिकाने एकदा रणबीरला असं काहीतरी बोललं होतं त्याबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता.

दीपिकाला रणबीरला कं-डोम गिफ्ट करायचा होता:- वास्तविक रणबीरच्या ब्रेकअपनंतर करण जोहरच्या शो कॉफी विथ करण मध्ये दीपिका पादुकोण पोहोचली. तिथे दीपिकाने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बरेच काही बोलले.

या दरम्यान करणने तिला रणबीर कपूरबद्दल बर्‍याच गोष्टी विचारल्या ज्याला दीपिकाने उत्तर दिले. शोमध्ये दीपिकाला जेव्हा रणबीर कपूरला तुम्ही कोणते गिफ्ट देण्यास आवडेल असे विचारले असता त्यावर दीपिका कं-डोम गिफ्ट करण्यास म्हणाली.

दीपिका म्हणाली रणबीर कं-डोम खूप वापरतो म्हणून मला त्याला कं-डोम गिफ्ट करायला आवडेल. त्याचवेळी रणबीरनेही कं-डोम कंपनीची जाहिरात करावी असेही दीपिकाने म्हटले होते. दीपिकाच्या या कमेंटनंतर तिच्या ब्रेकअपविषयी अनेक गोष्टी माध्यमांतून समोर आल्या. त्याचवेळी ऋषी कपूर या कमेंटबद्दल दीपिकावर रागावले होते.

रनबीरने देखील दीपिकाला हे उत्तर दिले:- वास्तविक रणबीर आणि दीपिकाच्या ब्रेकअपचे कारण रणबीरची फ-सवणूक असल्याचे बोलले जात आहे. त्या काळात अनेक मुलाखतींमध्ये दीपिकाने खुलासा केला होता की तिने आपल्या प्रियकराला रंगे हाथ फसवूनक करताना पकडले होते.

तेव्हापासून त्यांच्या ना त्यात बरीच कटुता निर्माण झाली होती. त्याच वेळी रणबीरने केलेल्या या फ सवणूकीमुळे दीपिका नै-राश्यात गेली होती. यानंतर तिने स्वत: ची जबाबदारी स्वीकारली आणि चित्रपटांमध्ये उत्तमपणे पुनरागमन केले.

दुसरीकडे जेव्हा रणबीरला जेव्हा दीपिकाच्या या कमेंट बद्दल कळले तेव्हा त्याने खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला होता की – मला वाटते की तिने ते बरोबर सांगितले आहे. आपल्या देशाला से फ से-क्स बद्दल माहिती असावी आणि कं-डोमबद्दल लोकांमध्ये जागरूकता असायला हवी. याबद्दल तीचे मनापासून आभार.

पण आता रणबीर आणि दीपिका चांगले मित्र झाले आहेत:-आम्ही तुम्हाला सांगतो की रणबीर आणि दीपिका त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या पदार्पणापासूनच चर्चेत होते. दीपिका रणबीरच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने रणबीरच्या नावाचा टॅटू केला होता. पण रणबीरच्या ब्रेकअपनंतर दीपिकाने स्वत: ला एक चांगला  कलाकार असल्याचे सिद्ध केले आणि ती यशस्वी अभिनेत्री म्हणून उदयास आली.

ब्रेकअपनंतर तिने रणबीरशी मैत्री केली आणि त्याच्याबरोबर हि ट चित्रपटही दिले. दुसरीकडे रणवीर सिंह आणि दीपिका रामलीला चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ येऊ लागले. यानंतर बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सोबत त्यांचे प्रेमही सुपरहि-ट झाले.

6 वर्ष एकमेकांना डे ट केल्यानंतर दीपिका-रणवीरचे 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न झाले. त्याचबरोबर रणबीर कपूर लवकरच आलिया भट्टशीही लग्न करणार आहे असे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *