जान्हवी कपूरच्या या छायाचित्रांमध्ये काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे असे दिसून आले आहे, तसेच गुलाबी रंगाची पॅन्ट घातलेली दिसत आहे, ही तिची पॅन्ट इतकी घट्ट आहे की तिची फिगर स्पष्टपणे दिसत आहे. हे छायाचित्र 20 फेब्रुवारीचे आहे.जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा पेहरावामुळे लोकांचे लक्ष ती स्वतःकडे जास्त वेधून घेत असते. अभिनेत्री जान्हवी कपूरचे काही फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.
गाडीमधून बाहेर पडताना श्रीदेवीची मोठी मुलगी चे हे छायाचित्र असल्याचे समजले आहे. तिने अतिशय घट्ट कपड्यांमध्ये दिसली आहे, जे पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत, हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे, तसेच तिने गुलाबी रंगाची पॅन्ट घातली आहे, ही पॅन्ट इतकी घट्ट आहे की तिची फिगर स्पष्टपणे दिसत आहे.
तिचा लूक अजून खुलून दिसण्यासाठी जान्हवी कपूर या अभिनेत्रीने काळ्या रंगाचे मास्क आणि काळे शूज देखील घातले आहेत. जान्हवी कपूर चे हे आउटफिट पाहून असे वाटते की, हे फोटो तिच्या जिमच्या बाहेरचे आहेत. Jhanvi kapoor51 ज्यामध्ये अभिनेत्रीने खूप घट्ट कपडे घातलेले दिसले, जरी या फोटोची जास्त माहिती दिली गेली नसली तरी, यामुळे लोक केवळ अंदाज लावत आहेत.
बेडरूमचे फोटोही व्हायरल:- जान्हवी कपूरचे अजून काही नवीन फोटोज व्हायरल झालेली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट घातलेला दिसला आहे, ज्यामध्ये ती बेडवर पडून किलर पोज देताना दिसत होती, या अभिनेत्रीचे हे फोटोज आणखीनच सुंदर आहेत यामुळे शेअर केली आहे. कारण जान्हवी कपूरच्या मागची पार्श्वभूमी आणि बेड लिनन सर्व पांढरे आहे.
तुम्हाला श्रीदेवी माहीतच असेल, तुम्ही श्रीदेवीचे कोण कोणते चित्रपट बघितले आहे? आणि तुम्हाला जान्हवी कपूरचा हा नवीन अंदाज कसा वाटतो? तसेच जान्हवी कपूर चे कोण कोणते चित्रपट तुम्ही बघितलेले आहे? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram
;