आजच्या काळात ट्रान्सजेंडर्सची संख्या बर्यापैकी कमी झाली आहे. एक काळ असा होता की आपल्या भारता मधील समाजात ट्रान्सजेंडर व्यक्त करीत नाही आणि चुकीच्या मार्गाने त्यांना पाहण्यात येते. त्यांच्याशी वाईट वागणूक दिली गेली आणि ते माणसापेक्षा वाईट मानले जाते.
सुप्रीम को र्टाच्या निर्णयानुसार आता ट्रा न्सजेंड र्ससाठी एक प्रवर्ग देखील तयार करण्यात आला आहे आणि त्यांना आता इतर वर्गात ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे, आता ट्रा न्सजेंड र्स स्वत: साठी एक उज्ज्वल भविष्य देखील तयार करु शकतात
. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा जन्म पुरुष होता पण नंतर त्यांनी त्यांचे लिंग बदलून मुली झाल्या आणि आजच्या काळात त्यांनी बॉलिवूडमध्येही बरेच नाव कमावले आहे.
बॉबी डार्लिंग :- टीव्ही पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री बॉबी डार्लिंग हिचे लाडके नाव बोबी आहे.पण खरं बघायला गेलं तर त्याचे नाव पंकज शर्मा होत.मुलगा असूनही पंकज ने वर्ष 2010 मध्ये ब्रेस्ट इंप्लांट करून आपलं नाव पाखी ठेवलं .
बॉलीवुड मध्ये पदार्पण केल्याने पाखी ने खूप नाव आणि प्रसिद्धी मिळावली.या प्रवासात च त्यांनी पुन्हा आपले नाव बदले आणि बॉबी डार्लिंग ठेवले .बोबीने बॉलीवुड मध्ये काम केले त्यातील काही प्रसिध्द चित्रपटाची नाव ‘क्या कूल है हम’ , ‘हसी तो फसी’, ‘पेज 3’ या चित्रपटात त्यांनी काम केले आहे .
गौरी अरोडा :- ही अभिनेत्री ,काही दिवसांपुर्वी एक मुलगा होती. जीच नाव गौरव अरोडा होतं.गौरव अरोडा ‘स्पिट्सविला सीजन3’ के कंटेस्टेंट पण ठरले आहे. गौरव ने आपला जेंडर बदल त्यामुळे तो आता सोशल मिडिया यावर खूप प्रसिध्द आहे. गौरव हा खूप छान अभिनेता होता.पण जेंडर बदल्या मुळे ते खूप सुंदर अभिनेत्री बनली.
एवढे च नव्हेतर तिने सोशल मीडिया वर जाऊन एक व्हिडिओ द्वारे तिने आपली एक नवीन ओळख जगापुढे आणली .आणि म्हणाली ‘नाउ कॉल मी गौरीजी’ गौरी ने इंटरवह्यूमध्ये सांगितले की मी लहान पणापासून च मुलगी असल्या सारखं वाटत होत याच कारणा मुळे त्यांनी आपले जेंडर बदले .आणि आजच्या काळात गौरी एक मुलगी म्हणून आपले जीवन जगत आहे.
निक्की चावला :- निक्की चावला पण त्याच लोकांमध्ये सामील आहे.ती जन्माला मुलगा म्हणून आली पण तिने आपले लिंग बदलून तो मुलीच्या वेशात येऊन आपली ओळख करून दिली.निक्की नी एका मुलाखतीत सांगितले होते की मला जीन्स मुळे मी खूप त्र स्त झाली आहे .
आणि याच कारणामुळे ती मुलगी बनली त्या वेळेत च हे सर्व करण सोप नव्हतं कारण त्याची फॅमिली या सर्व गोष्टी करायला परवानगी देत नव्हती.याच कारणा मुळे नक्की ने आपल्या परिवाराच्या विरोधात जाऊन परिवारासोबत चे आपले नाते तोडून टाकले.2009मध्ये आपले लिंग बदले.निक्की ही एक टीव्ही सीरियल मध्ये एक इमोशनल अ त्याचार या सिन मध्ये काम करताना पाहिला मिळते.
अंजली लामा:- cनेपाळ मधील एका छोट्या शा गावात त्यांचा जन्म झाला.त्यांचे नाव नबिन वाहिबा यांनी आपले जेंडर बदले आणि मुलीच्या वेशात आपली नवीन ओळख जगापुढे आणली ते आपल्या पर्सनैलिटी मुळे खूप दुःखी होते म्हणून त्यांनी आपला निर्णय बदला आणि आज ते नबिन म्हणून नाही तर अंजली लामा म्हणून ओळखली जात आहे .
या निर्णयामुळे त्यांना आपल्या परिवाराने कोणत्याही प्रकारचं नातं नाही आहे असं त्यांना सांगून दिलं.पण त्यांच्या आई ने मात्र आपल्या मुलाची साथ कधीच सोडली नाही.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.