कधी अंबानीच्या लग्नामध्ये जेवण वाढत होती ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री, आत्ता हे आहे तिचे नाव …

Bollywood

आपल्या सर्वांना माहिती असेलच की अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे आणि जवळजवळ प्रत्येकाला अंबानी कुटुंबाच्या संपत्तीबद्दल माहित आहे.

अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानले जाते बॉलिवूडमधील मोठ्या मोठ्या स्टार्सनासुद्धा अंबानी कुटुंब नमन करण्यास भाग पाडतो परंतु आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.

ही ती अभिनेत्री आहे जिने अंबानी कुटुंबातील सदस्याना लग्नाच्या वेळी जेवण वाढले. या अभिनेत्रीने सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत: चे नाव कमावले आहे आणि जगभरात ती ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते.

बॉलिवूडची ज्या प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती इतर कोणी नाही तर राखी सावंत आहे. यासंदर्भात राखी सावंत सांगते की जेव्हा ती अवघ्या दहा वर्षांची होती तेव्हा तिला अनिल अंबानीच्या लग्नात जेवण वाढण्याची नोकरी मिळाली होती. आपणास माहित आहे का की अनिल अंबानीने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री टीना अंबानीशी लग्न केले आहे परंतु राखी सावंत ला हे माहित नव्हते की ती मोठी झाल्यावर ती सुद्धा एक अभिनेत्री होईल.

अभिनेत्री राखी सावंतच्या चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये फारसे काही खास काम केले नाही तिने बॉलिवूडमध्ये काही छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. खरंतर राखी सावंतला तिची खरी ओळख टीव्हीवरून मिळाली आहे. राखी सावंतने तिच्या प्रियकरसमवेत नच बलिये या रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता ज्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली होती.

अभिनेत्री राखी सावंतने बिग बॉस मध्ये देखील काम केले होते जी बिग बॉस सारख्या वादग्रस्त शोमध्ये दिसल्यानंतर अधिक लोकप्रिय झाली. राखी सावंत आणि मीका सिंह यांच्यात काय घडले हे जवळपास सर्वांनाच ठाऊक असेल. त्यानंतर यामुळे राखी सावंतची खरी ओळख बॉलिवूडची नसून टीव्ही वरून असल्याचे उघड करून तिने तीचे स्वयंवर चा एक कार्यक्रम देखील टीव्हीवर  केला. प्रेक्षकांनी या शो ला चांगला प्रतिसाद दिला.

अभिनेत्री राखी सावंतने एका कार्यक्रमादरम्यान खुलासा केला की अभिनेता गोविंदासोबत जेव्हा एका चित्रपटात ती काम करत होती तेव्हा तिचे काहीच महत्त्व नव्हते ती एकमेव तरुण अभिनेत्री होती.

तुम्ही नेहमीच पाहिले असेलच की राखी सावंत एखाद्या विषयावर कोणाशी वाद घालत असते किंवा प्रेक्षकांसमोर काहीतरी उघडपणे बोलत असते लोक तिच्या बद्दल काय विचार करतात याची ती पर्वा करीत नाही. राखी सावंतने अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँगसुद्धा सादर केले आहेत आणि म्हणूनच ती आयटम गर्ल म्हणून ओळखली जाते. आता राखी सावंत एका आलिशान बंगल्यात राहते आणि ती म्हणते की तिने आपल्या कष्टाने हे स्थान मिळवले आहे. राखी सावंत गरीब कुटुंबातील होती.

राखी सावंत नेहमीच तिच्या बोलण्यामुळे आणि नाटकांमुळे चर्चेत असते. ड्रामा क्वीन राखी पुन्हा एकदा लग्नानंतर चर्चेत आली आहे. खरे तर राखीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केले आहे. हे पाहिल्यानंतर चाहते तिला प्रश्न विचारत आहेत की ती आई होणार आहे का.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आई आणि मुलाचे एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये आई आपल्या बाळाचे चुंबन घेताना दिसत आहे. राखीने फोटोसह कोणतेही कॅप्शन लिहिले नाही. मात्र राखीच्या या पोस्टवर चाहत्यांनी बऱ्याच  कमेंट दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.