अभिनेत्री ‘शर्लिन चोपडा’ने केला गौप्यस्फो-ट, निर्माते रात्री उशिरा घरी बोलवायचे आणि मग …

Bollywood

मार्च पासून कोरोना व्हायरस पासून भारताचे संरक्षण करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्व वाहतूक कारखाने उद्योग टीव्ही आणि चित्रपट उद्योगांवर बंदी घालण्यात आली होती.

पण आता देशात लॉकडाऊन संपला की अनलॉक 2 सुरू झाला. कोरोनाव्हायरसमुळे बर्‍याच लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. चित्रपटसृष्टीतही बऱ्याच मोठ्या व छोट्या कलाकारांना काम मिळणे कठीण झाले आहे.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने स्वत: चे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करून मोठा खुलासा केला आहे. शर्लिनने तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव रेडशेअर ठेवले आहे. हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केल्यानंतर तिने आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टीही उघड केल्या.

शर्लिन म्हणाली की एक काळ असा होता की जेव्हा ती कामासाठी वेगवेगळ्या निर्मात्यांना भेटायची. त्यावेळी निर्माते मला रात्री उशिरा घरी  जेवायला बोलवत असत. अशा गोष्टी ऐकल्यानंतर मला सतत राग येत होता. म

या वेळी समजले की मला या यांपासून वाचण्याची इच्छा असल्यास मी स्वत:  स्वावलंबी असणे आवश्यक आहे म्हणून मी स्वतः एक अभिनेत्री आणि निर्माती  बनली आहे. माझ्याकडे आता चांगला  प्लॅटफॉर्म आहे म्हणून या प्लॅटफॉर्मवर सदस्यता घेण्याच्या किंमतीवर दर्शकांना चांगला कंटेंट प्रदान करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.

या व्यासपीठावर लोकांना भरपूर मनोरंजन मिळेल आणि या व्यासपीठाची किंमत प्रेक्षकांच्या बजेटमध्ये असेल. या प्लॅटफॉर्मवर ग्लॅमरस व्हिडिओ आणि स्लाइड शो आता दर्शविले जातील. परंतु नंतर आपल्याला शोर्ट फिल्म्स आणि वेब सिरीज देखील येथे पाहायला मिळतील.

शर्लिन चोप्रा ही प्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशू ट मिळवणारी भारतातील पहिली महिला आहे. आता ती एक व्यवसाय महिला बनली आहे. शर्लिन चोप्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री असून प्लेबॉय मासिकात काम केल्याने चर्चेत आली होती.

आपण प्लेबॉय मासिकाचा भाग बनणार असल्याचे तिने स्वतः २०१२ साली जाहीर केले होते. २०१२ सालच्या या चित्रपटातील शर्लिन चोप्राचे अनेक बो ल्ड फोटो व्हायरल झाले होते. तसेच, २०१४ साली या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. त्यातही तिचे काही बो ल्ड सीन होते.

त्यानंतर शर्लिनने चित्रपटाचा डायरेक्टर रुपेश पॉल याच्याविरुद्ध गु न्हा दा खल केल्याने हा चित्रपट या वर्षी पुन्हा चर्चेत आला. डायरेक्टरच्या काही चुकीच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्याने आपल्याला फी न देण्याची धमकी दिल्याचा आ रोप शर्लिनने डायरेक्टर वर केला होता. त्यानंतर रुपेशने तिच्याविरुद्ध मानहानीचा गु-न्हा दा खल केला होता.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने का-मसूत्र 3D चित्रपटाबाबतचा खुलासा केला आहे. हा चित्रपट तिचा नसल्याचे शर्लिनचे म्हणणे आहे. म्हणजेच या चित्रपटात तिने काम केले नाही असे शर्लिन म्हणाली. इंडिया मोबाइल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होणारी शर्लिन आता लेखक आणि दिग्दर्शक बनली असून तिने एक शॉ र्ट फिल्मही तयार केली आहे.

इंडिया मोबाइल फिल्म फेस्टिवलमध्ये शर्लिन गेली असताना तिला काम-सूत्र 3D या चित्रपटाबाबत विचारण्यात आले होते. त्यावर तिने आपण या चित्रपटात कामच केले नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. भारत-चीनच्या तणावामुळे शार्लिनने काही दिवसांपूर्वी चिनी वस्तूंवर बंदी घातली आहे याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे आणि चीनी वस्तू वापरू नये असे चाहत्यांना देखील अवाहान केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *