मित्रांनो आपण दररोज नवनवीन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत असतो. या फोटोमागे वास्तवाशी सं-बंधित बऱ्याच कथा आहेत जे ऐकूनही आपणास आश्चर्य वाटते. आज आम्ही अशाच एका व्हायरल फोटोमागील संपूर्ण वास्तव सांगणार आहोत.
प्रत्येकाला माहित आहे की कुत्रा हा सर्वात विश्वासू प्राणी असल्याचे म्हटले जाते. असा विश्वास आहे की कुत्रा आपल्या मालकाचा जीव वाचविण्यासाठी आपला प्राण ही देण्यासाठी तयार असतो. स्वभावातील प्रामाणिक वृत्तीसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा होय.
प्राचीन काळापासून कुत्रा हा प्राणी पाळला जातो. राखणदार, प्रामाणिक स्वभावामुळे आपल्या मालकाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेम ही सामान्यपणे कुत्र्याची वैशिष्टय़े म्हणता येतील.
आजकाल या विश्वासू प्राण्याची निष्ठा दर्शविणारी काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत. हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोमागील संपूर्ण वास्तव लोकांच्या मनाला फार भिडत आहे.
खरेतर सध्या एका क ब्र जवळ ठिकाणी बसलेल्या कुत्र्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपणास माहिती आहे का काही वर्षापूर्वी या कुत्र्याच्या मालकाचा मृ त्यू झाला होता आणि त्याला या ठिकाणी पुरण्यात आले होते. काaही काळ हा कुत्रा त्याच कबरीजवळ बसलेला आढळला.
अशा परिस्थितीत, लोकांना वाटले की हा कुत्रा मालकाच्या मृ त्यूमुळे दु: खी आहे आणि म्हणूनच त्याच्या मालकाच्या कब्रपासून तो दूर जाऊ इच्छित नाही. काहींनी जवळून पाहिले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले हा फोटो लोकांच्या हृदयाला भिडला.
आम्ही सांगतो की या हि एक मादी कुत्री होती आणि तिने तिच्या मालकाला जिथे पुरले होते त्याच्या जवळच एक खड्डा खणला होता आणि या खड्ड्यात तिने आपल्या काही पिल्लांना जन्म दिला आहे. हा खड्डा त्याच्या मालकाच्या कब्र जवळ आहे येथेच त्याच्या मालकाला पुरण्यात आले होते.
हा कुत्रा त्या जवळच एक खड्डा खणत आणि तिथेच आपल्या पिल्लांना जन्म देतो. तिथल्या स्थानिक लोकांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी या कुत्रीला तिच्या पिल्लांसमवेत सु-रक्षित ठिकाणी नेले तसेच प्राणी डॉक्टरला बोलवून कुत्रीला आणि पिल्लांना तपासयला सांगितले डॉक्टरने या कुत्रीला एक इं जेक्शन देखील दिले.
आता ही कुत्री आपल्या पिलांसमवेत सु-रक्षित ठिकाणी आहे. हजारो वर्षांपूर्वी चालू झालेला माणूस आणि त्याच्या या मित्राचा प्रवास आज इथपर्यंत आलाय. निरपेक्षपणे प्रेम आणि मदत करणाऱ्या कुत्र्यांशिवाय आज माणसाच्या आयुष्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
अचूक वास घेण्याची क्षमता उपजत हुशारी कोणतंही काम कमीत कमी वेळात शिकण्याची क्षमता एकनिष्ठता कोणत्याही परिस्थितीत कामापासून विचलित न होण्याची क्षमता इत्यादी गुणांमुळे कुत्रे पाळायला प्राधान्य दिले जाते.